खुशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त, पाहा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. कारण सरकार बाजारभावापेक्षा कमी दराने स्वस्त सोने विकत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव...
Jan 24, 2024, 10:28 AM ISTGold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी
Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.
Jan 23, 2024, 06:26 PM IST
सोने-चांदीच्या दरात बदल, 10 ग्रॅमसाठी मोजा आता 'इतके' रुपये
Gold Silver Rate: या महिन्यात सोने-चांदीत पडझडीचे सत्र आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात घसरणीला ब्रेक लागतो. गेल्या तीन आठवड्यात अखेरच्या सत्रात मौल्यवान धातूत वाढ होत असल्याचे दिसून येते. सोन्याने महागाईची तर चांदीने स्वस्ताईची वर्दी दिली.
Jan 22, 2024, 10:31 AM ISTसोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी तपासा आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सराफा बाजारासह मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोने-चांदीच्या वायदे दरांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षी सोन्या-चांदीने विक्रमी उच्चांकावर उसळी घेतली तर नवीन वर्षातही सोन्याच्या किमती सत्तरी पार करण्याची शक्यता आहे.
Jan 20, 2024, 01:04 PM ISTGold Rate Today: लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!
Gold Silver Rate: सोनं खरेदीसाठी आजचा चांगला दिवस आहे. आज संक्रांतीच्या मुहूर्तावर तुम्ही सोनं खरेदी करु शकता.
Jan 15, 2024, 09:25 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांना धक्का, 22 आणि 24 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
आज देशात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून सोने चांदी खरेदीदारांना धक्काच बसला आहे. 14 जानेवारील आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6327 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Jan 14, 2024, 10:04 AM ISTसोने महागणार! 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर काय?
सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज बदल होत असतात तर, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात लक्षणीय दरवाढ झाली ज्यामुळे आता ग्राहकांना खरेदीवर अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
Jan 11, 2024, 10:43 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा सोन्याचा आजचा दर
Gold Silver Price today : सोने-चांदीच्या दरासाठी मागील आठवडा चांगला गेला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली.
Jan 10, 2024, 10:47 AM IST
सोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा काय आहेत आजचे दर ?
Gold Silver Price Today : सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार होत असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती दररोज बदलतात. मात्र आज सोने चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. जाणून घ्या आजचे दर
Jan 6, 2024, 01:06 PM IST
लग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?
Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरात उसळी घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.
Nov 30, 2023, 12:26 PM ISTदिवाळीत सोन्याचे दर पुन्हा कडाडले; ऐन लग्नसराईत दागिन्यांची खरेदी महागणार
Gold-Silver Price Today: सोन्या आणि चांदीच्या दरात दिवाळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
Nov 16, 2023, 03:01 PM ISTDhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण
Dhanteras 2023 Gold Silver Price : सणवाराचे दिवस आले, ती दागिने खरेदी करण्याचे बेत आखले जातात. पण, इथं खरी कसरत असते ती म्हणजे अपेक्षित दरा दागिना खरेदी करण्याची.
Nov 10, 2023, 10:49 AM IST
दसरा-दिवाळी तोंडावर असतानाच सोन्याचा भाव वधारला, आज इतके वाढले दर
Gold and Silver price today: गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव उतरला होता. मात्र, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळं पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे.
Oct 12, 2023, 11:13 AM IST'श्रीमंत व्हायचं असेल तर चांदी खरेदी करा'; प्रसिद्ध लेखकाचा सल्ला, म्हणाला '4 वर्षांनी सोन्यापेक्षा जास्त...'
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Aug 25, 2023, 12:23 PM IST
सोने-चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या आजचे दर
Gold and Silver Prices: 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 250 रुपये इतकी आहे. या आधीच्या दिवशीदेखील ही किंमत 54 हजार 250 रुपये इतकी होती. त्यामुळे या किंमती स्थिर असून यात कोणतीही वाढ झालेली नाही. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 59 हजार 170 रुपये आहे. हे दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
Aug 19, 2023, 10:42 AM IST