ग्राहकांना चिंता

ऐन सणासुदीच्या काळात सोन्या चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांची मात्र चिंता वाढण्याची शक्यता

Apr 05,2023

म्हणून दरवाढ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या परिणामामुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाल्याची तज्ञांची माहिती

एवढ्या रुपयांची वाढ

सोन्याच्या भावात एकाच दिवसात 1000 रुपयांची तर चांदीच्या तब्बल 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे

चांदी 77 हजारांवर

तर चांदीचे भाव 75 हजार रू. तर GST सह चांदीचे भाव 77 हजार 250 रुपयांवर

60 हजारांचा टप्पा पार

आज सोन्याचे भाव 60 हजार 200 रुपयांवर GST सह सोन्याचे भाव 62 हजार रुपयांवर

चांदी 75 हजार किलो

आजचे दर सोने 60 हजार 200 रुपये प्रतितोला तर चांदी 75 हजार प्रतिकिलो

सोने महाग

सोन्याच्या दरात प्रतितोला 1 हजार तर चांदी 3 हजार रुपये प्रतिकिलोने महाग

VIEW ALL

Read Next Story