Gold Rate Today: लग्नसराईत सोने-चांदीचे दर घसरले की महागले? चेक करा आजचे दर
Gold Silver Price in India: देशभरात विवाह सोहळे धुमधडाक्यात सुरू असताना दुसरीकडे मात्र सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. जाणून घ्या आज सोन्याचे दर घसरले की महागले.....
Mar 1, 2023, 10:26 AM ISTGold Silver Rate Today: ही संधी सोडू नका! सोने-चांदी झालं स्वस्त, खरेदीकरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
Gold Price in Maharashtra Today: सोने खरेदी करणे हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दीर्घकालीन गुंतवणूक, मंगल प्रसंग तसेच एखाद्या सणाच्य निमित्ताने अनेकजण सोने खरेदी करतात....
Today Gold Price: सोनं आणखी खाणार भाव! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर
Today Gold Price Rates: आंतराष्ट्रीय पातळीवरही सोन्याला चांगला (International Commodity Market) भाव चढणार आहे. सोन्यानं 2 फेब्रुवारी रोजी मोठा विक्रम गाठला होता. सोन्याचा टप्पा हा (Gold Crosses 58k Price) 58 हजारांच्या वर गेला होता. त्यानंतर सोन्यात सातत्यानं घसरण झाली सोबतच सोनं पुन्हा कधी भरारी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते.
Feb 15, 2023, 12:23 PM ISTGold Silver Price Today : बाबो! सोने दरानं 'साठी' पार केली...
Gold-Silver Rate Today: देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असून सोन्या-चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढल्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होताना दिसत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
Feb 3, 2023, 09:18 AM ISTGold Price : सोने दरवाढीचा ऐतिहासिक विक्रम, 60000चा उच्चांकी दर
Gold Silver Price Today 2 February 2023: अर्थमंत्री निर्माला सितारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचा दर 60 हजाराच्या घरात पोहचला आहे. इतिहासात प्रथमच सोन्याला उच्चांकी दर मिळाले आहेत.
Feb 2, 2023, 02:54 PM ISTGold & Silver Rate: सोन्याच्या दरामध्ये ऐतिहासिक वाढ; चांदीही चमकली! जाणून एका तोळ्याचे दर
Gold Silver Rate Today 20 January 2023: आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून अंतरराष्ट्रीय बाजापेठेमध्येही सोन्या चांदीच्या दरांमध्ये वृद्धी झाल्याचं दिसून येत आहे.
Jan 20, 2023, 01:38 PM ISTGold Price Today: सोने-चांदी ग्राहकांना मोठा झटका, किमतीत झाली विक्रमी वाढ, जाणून घ्या नवे दर
Today Gold Silver Price: सध्या सणासुदीचे दिवस चालू असून या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करत असतात. अशावेळी मात्र तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
Jan 18, 2023, 08:49 AM ISTGold Price: 28 महिन्यांचा विक्रम मोडला, सोनं झालं इतकं महाग, जाणून घ्या आजचा रेट
सोन्याच्या वाढत्या किंमतीने रचला नवा विक्रम, लग्न हंगामाच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने मोठा झटका
Jan 16, 2023, 04:43 PM ISTGold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price: सोने-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. कारण आर्थिक मंदीमुळे भारतासह जगभरात सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Jan 11, 2023, 11:39 AM ISTToday Gold Silver Rate: सोने ‘इतक्या’ रुपयांनी महागले तर चांदी... ; जाणून घ्या नवीन दर
Gold-Silver Price Today : आज सोन्या-चांदीच्या (सोना चंडी का भव) किमतीत चढ-उतार दिसून आले. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर जाणून आजचे नवीन दर...
Jan 4, 2023, 09:26 AM ISTNew year Gold and Sliver rates: नवीन वर्षात सोन्या-चांदीचे दर वाढणार की स्वस्त होणार?
Gold and Sliver Price: येत्या नवीन वर्षात सगळ्यांचेच खूप प्लॅन्स असतील तेव्हा तुमच्या लिस्टमध्ये लग्नसराई आणि इतर प्लॅन्सही असतील. तेव्हा आपण येत्या वर्षाच्या लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणार असूच. तेव्हा येत्या वर्षातल्या लग्नसराईसाठी सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी जाणून घेऊया सोने-चांदीचे लेटेस्ट रेट्स.
Dec 31, 2022, 07:57 PM ISTGold Price Today: सोन्याचा भाव कमी झाला, लग्नाची तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा
Gold Price Today: सध्या शेअर बाजारात मोठी मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे.
Dec 23, 2022, 08:24 PM ISTGold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही.
Nov 16, 2022, 10:10 AM ISTGold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर
Gold Price Update : सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतात. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. अशातच सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाहीर झाले आहेत.
Nov 15, 2022, 01:53 PM ISTGold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर
Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.
Nov 13, 2022, 08:11 AM IST