side effects

पुरुष आणि स्त्रियांमध्ये Uric Acid ची सामान्य पातळी किती असावी? पाहा चार्ट

Health Tips In Marathi: शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात,  ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते.  आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक अॅसिड असं म्हणतात. 

Mar 20, 2024, 05:18 PM IST

रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार

Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो. 

Mar 10, 2024, 04:49 PM IST

चहात चिमूटभर मीठ का टाकले पाहिजे? वाचा!

चहात चिमूटभर मीठ का टाकले पाहिजे? वाचा!

Mar 6, 2024, 03:56 PM IST

चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?

Right Time to Drink Tea : सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा न पिणारे लोक फारच कमी दिसतील. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी लोक चहा पित असतात. पण चहा पिण्याची देखील योग्य वेळ आणि पद्धत आहे... जर ती पाळली नाही तर अनेक समस्यांना सामारे जावं लागू शकते....  

Jan 20, 2024, 02:25 PM IST

Turmeric Milk : 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होईल नुकसान

Golden Milk Side Effects : हिवाळ्यात किंवा वातावरणात बदल झाल्यास हळदीचं दूध घेतलं जातं. सर्दी असो किंवा कमकुमत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध दिलं जातं. आरोग्यासाठी हळदीचे अनेक फायदा असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण काही लोकांनी चुकूनही हळदीचं दूध घेऊ नये. 

Dec 20, 2023, 10:36 AM IST

सावधान! दारूपेक्षाही विषारी आहे 'हे' ड्रिंक

Side Effects Of Soda : गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या झाल्यावर आपण सोडा पितो. अनेकांना सोडा लिंबू पाणी प्यायला खूप आवडतं. पण या सोड्यामुळे तुमच्या समस्या होऊ शकते. 

Dec 17, 2023, 11:00 PM IST

'या' 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत शेंगदाणे

Who Should Not Eat Peanuts : हिवाळ्यात अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे हे भूक भागविण्याशिवाय आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. पण या 5 लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नयेत. फायद्याऐवजी आरोग्याला मोठं नुकसान होतं. 

Dec 11, 2023, 05:03 PM IST

तुम्ही रोज अंडी खाता? 'हे' आजार असल्यास तुमच्यासाठी घातक

Egg Side Effects : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ही जाहिरात आपण लहानपणापासून ऐकत आहोत. अंडी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण काही आजारी असल्यास अंडी खाणं तुमच्यासाठी हानीकारक ठरतं.

Nov 21, 2023, 05:05 PM IST

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत तुळशीची पानं, होऊ शकतात दुष्परिणाम!

Tulsi Side Effects : दिवाळीनंतर महत्त्वाचा सण म्हणजे तुळशी विवाह. तुळशी विवाहनंतर लग्नाच्या मुहूर्त सुरु होतात. तुळस ही एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदात सर्व आजारावर त्याचा उपयोग होतो. हिवाळ्यात तुळशीच पानं चहा, दुध घालून घेतलं जातं. पण काही लोकांसाठी तुळशीचं पान खाणं आरोग्यासाठी घातक ठरतात. 

Nov 18, 2023, 01:45 PM IST

तुम्हाला 'हे' आजार असतील तर तुम्ही मुळा खाणं टाळावं.

मुळा हा अरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतू आपल्याला काही आजार असतील तर मुळा खाऊ नये. यामुळे आपल्या  शरीराला धोका निर्माण होऊ शकतो,याबद्दल माहिती सांगितली आहे.

Nov 10, 2023, 11:24 AM IST

चुकूनही पपईसोबत 'या' 5 गोष्टी खाऊ नका! अन्यथा...

Bad Food Combinations : पपई हे एक स्वादिष्ट, उष्ण आणि पौष्टिक फळ आहे. पपई ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पपई खाल्ल्यानंतर काही गोष्टींचं सेवन चुकूनही करु नका.

Oct 28, 2023, 07:27 PM IST

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त जवसाच्या बिया 7 लोकांसाठी धोकादायक

Flax Seeds Side Effects : वजन कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जवसात्या बियांचं सेवन करतात. पण 7 लोकांसाठी या जवसाच्या बिया धोकादायक आहे. 

Oct 25, 2023, 07:44 PM IST

कॉफीचे फायदेच नाही तर नुकसानही जबरदस्त, पोटाचे होतील हाल

Black Coffee Side Effects : चहा प्रमाणेच अनेक लोक चवीने कॉफी पितात. बदलत्या जीवनशैलीमुळे कॉफी अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. मात्र कॉफीचे अतिप्रमाण जीवघेणे ठरू शकते. जाणून घेऊया कॉफीचे साईड इफेक्ट्स.

Oct 20, 2023, 04:49 PM IST

'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय. 

Sep 23, 2023, 09:03 PM IST