भारतातील लोकांसाठी चहा हे सगळ्यात आवडीचे पेय आहे. पण तुम्हाला माहितीये काही जण चहात चिमूटभर मीठ टाकतात

चहामुळं शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी चिमूटभर मीठाचा वापर केला जातो.

जर तुम्ही लेमट टी पित असाल तर चहात थोडेसे काळे मीट टाकून लेमन टीचे फायदे वाढवू शकता.

मीठ टाकलेली लेमन टी प्यायल्याने तुमची पाचनसंस्था अधिक सक्षम होईल

ब्लॅक टीमध्ये मीठ टाकल्यास तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.

मीठ असलेल्या ब्लॅक टीचे सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते.

ग्रीन टीमध्ये मीठ टाकल्याने अपचन, अॅसडिटी आणि इनडायजेशनसारख्या समस्येवर मात करता येते.

काळं मीठ वापरुन केलेली ग्रीन टी तुमच्या वेट लॉस जर्नीसाठी फायदेशीर ठरू शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story