Beer Side Effects : चिल्ड बीअर पिताय का? थांबा आधी फायदे-तोटे जाणून घ्या
Beer Side Effects: अनेक लोक नेहमी बिअर पिऊन आनंदाचे क्षण साजरे करतात. काही लोक निरोगी राहण्यासाठी पितात तर काही लोक आनंदी राहण्यासाठी पितात.
Apr 17, 2023, 05:25 PM ISTग्राहकांनो इथे लक्ष द्या; Expiry Date न पाहता पदार्थ विकत घेताय? आरोग्याचे वाजतील बारा!
Side Effect of Expired Food If You Eat:Side Effect of Expired Food If You Eat: आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expired Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expired Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते. आपण खरेदी करतो ते अन्न जर का खराब असेल आणि मुख्य म्हणजे जर का ते एक्पायर (Bad Effects of Eating Expried Food on Health) झालेलं अन्न असेल तर वेळीच सावध व्हा कारण असं अन्न खाणं (Side Effects of Expried Food) हे तुमच्या जिवावरही बेतू शकते.
Apr 12, 2023, 02:05 PM ISTTea Side Effects : चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? मग आताच थांबा, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
Tea Side Effects : सकाळी उठल्या उठल्या चहा हा लागतोच. परंतु अनेक लोक चहा बनवण्यात आळस करतात, ज्यामुळे एकदाच जास्त प्रमाणात चहा बनवून ठेवतात आणि तो प्रत्येक वेळी गरम करून पितात. परंतु वारंवार गरम करूव चहा प्यायल्याने आरोग्याला कोणते गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या...
Mar 14, 2023, 03:00 PM ISTAlcohol Drinking Habits : 'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO चा मोठा इशारा
'थोडी दारु घेतली तर काय नाय होत' असं म्हणणाऱ्यांना WHO ने मोठा इशारा दिला आहे. एक थेब दारुही शरीरासाठी घातक ठरु शकते. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने दारुच्या सेवनाबाबत नविन संशोधन केले. यात हा दावा करण्यात आला आहे.
Jan 9, 2023, 07:58 PM ISTCorona मुळे पुरुषांच्या Sex Life वर परिणाम? अभ्यासात धक्कादायक खुलासा
कोरोनामुळे पुरूषांच्या सेक्स लाईफवर परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात प्रजनन दरात घट होण्याची शकत्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Jan 5, 2023, 04:45 PM IST
Viral Video : मुलाला चुकीची शिक्षा देताना आई इतकी कठोर होऊ शकते का?,आईचं कृत्य चिड आणणारं..
Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुलाला चुकीच्या गोष्टीची शिक्षा देण्यासाठी आईने भयानक कृत्य केलं.
Dec 4, 2022, 12:56 PM ISTBeer Side Effects: बिअर प्रेमींसाठी वाईट बातमी, रोज 1 ग्लास पिताय तर हे वाचाच?
बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे.
Nov 13, 2022, 03:56 PM ISTAntibiotic And Side Effect | अँटिबायोटिक्स खाताय तर सावधान! जगभरात वाढलाय धोका
Antibiotic And Side Effect in worldwide
Nov 13, 2022, 11:35 AM ISTTea Disadvantages: रिकाम्या पोटी चहा पिण्याचे अनेक तोटे
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने (Tea side effects) अनेक घातक परिणाम होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
Oct 30, 2022, 10:39 PM ISTकोरफडाचं सेवन कधी आणि कोणी करू नये? एकदा वाचाच
कोरफडचेही अनेक साईड इफेक्ट्स आहेत.
Oct 3, 2022, 08:26 PM ISTसकाळच्या वेळेस दूध प्यावं की नाही? पाहा Ayurveda काय सांगतं?
मात्र दिवसाची सुरुवात दुध पिऊन करावी का (Drinking milk in morning) असा अनेकांसमोर प्रश्न असतो.
Sep 28, 2022, 06:19 AM ISTTea: चहा पिणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या, इतके कप जास्त चहा प्यायला तर या आजाराने प्रकृती बिघडेल !
अनेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. तर काही लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.
Sep 15, 2022, 11:38 AM ISTHealthy Foods Side Effects: 'हे' हेल्दी फूडसुद्धा ठरु शकतात आरोग्यास अनहेल्दी
त्यामुळे जर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी या हेल्दी पदार्थांचं जास्त सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा.
Aug 21, 2022, 04:02 PM ISTलिंबूपाण्याचे अतिसेवन म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा! जाणून घ्या काय होतात परिणाम
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कायम महागात पडतो.
Aug 15, 2022, 04:08 PM ISTNamkeen Tea Side Effects : चहासोबत भजी, शेव- चिवडा खाणं कितपत फायद्याचं?
पहिला घास घेण्याआधी पाहा ही मोठी बातमी
Aug 5, 2022, 07:59 AM IST