Jaggery tea : गुळाचा चहा पिणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक? जाणून घ्या सत्य
पांढऱ्या साखरेपेक्षा गूळ चांगलं असं म्हणून आपण चहामध्ये गुळाचा वापर करतो.
Aug 3, 2022, 07:09 AM ISTफळं शरीरासाठी चांगली असली तरी, कलिंगड केव्हा ही खाणं तुमच्यासाठी नुकसानकारक
कलिंगड हे आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे यात शंका नाही. परंतु कलिंडच्या फायद्यासोबतच त्याचे तोटे देखील आहेत.
Aug 1, 2022, 06:37 PM ISTडासांना पळवण्यासाठी तुम्हीही इतरांप्रमाणे 'हे' काम करता का? सावधान व्हा, कारण...
लोक डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विविध उपाय करतात.
Jul 8, 2022, 02:43 PM IST'या' लोकांनी पपई खाऊ नये, फायद्याऐवजी यामुळे होईल नुकसान
जरी पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी सारखे भरपूर पोषक असतात, परंतु तरीही हे फळ अनेक लोकांसाठी हानिकारक आहे.
Jun 23, 2022, 07:58 PM ISTतुम्ही देखील Paracetamol चे सेवन करता का? मग ती खाण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा
आपण जी गोळी आपल्याला बरं वाटावं म्हणून खातोय, ती गोळी आपल्या आरोग्यावर निगेटीव्ह परिणाम करतेय.
May 15, 2022, 04:52 PM ISTGrapes Side Effects : आवडीने द्राक्ष खात असाल, तर याबाबत 'ही' माहिती असणे गरजेचं
आपल्याला हे माहित आहे की फळं हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु तुम्हाला माहितीय का की द्राक्षाचा तुमच्या शरीरावर निगेटीव्ह परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे ऐकलं असेल की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे धोकादायक आहे. फळांच्याबाबतीतही तसेच आहे. आज आम्ही तुम्हाला द्राक्षे जास्त खाल्ल्याने होणाऱ्या समस्यांबद्दल सांगणार आहोत.
May 9, 2022, 10:54 PM ISTVIDEO | भोंगाविरोधाचे साईड इफेक्ट; शिर्डी, पंढरपुरात भोंग्याविना काकड आरती
without loudspeaker kakad arati in pandharpur and shirdi
May 6, 2022, 11:05 PM ISTPotato Side Effects : तुम्हाला बटाटा खायला आवडतो का? मग यापासून होणारे 5 तोटे तुम्हाला माहित असायलाच हवे
बटाटा हा असा कंदमुळे आहे. जो आपल्याला सर्वच लोकांच्या स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. तसेच याचा वापर शाकाहारी जेवणापासून ते अगदी मांसाहारी जेवणामध्ये केला जातो.
May 4, 2022, 08:07 PM ISTचुकूनंही 'या' 3 ड्रिंक्ससोबत औषधं घेऊ नका; आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
जाणून घेऊया कोणत्या पेयांसोबत औषधं घेऊ नयेत.
May 4, 2022, 03:21 PM ISTसकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नका, होऊ शकतात 'हे' 5 मोठे नुकसान
चला तर जाणून घेऊ या की, ही चहा आपल्या शरीरासाठी कशी हानिकारक आहे.
May 1, 2022, 07:21 PM ISTउन्हाळ्यात टॅलकम पावडर वापरताय? मग जरा सांभाळून!
टॅल्कम पावडरचा वापर फूड प्रोसेसिंग आणि अनेक सप्लिमेंट्स बनवण्यासाठीही केला जातो.
Apr 23, 2022, 05:21 PM ISTअंड्यासोबत 'या' 5 गोष्टी कधीही खाऊ नका, हे कॉम्बिनेशन शरीरासाठी धोकादायक
असे अनेक लोक आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारे अंड्याचे सेवन करतात, परंतु तुम्हाला माहितीय का की, अंड हे सगळ्याच गोष्टींसोबत खाऊ नये.
Apr 21, 2022, 05:07 PM IST'या' वेळेत कधीही खाऊ नये कलिंगड, फायद्या ऐवजी होईल मोठं नुकसान
कलिंगड हे आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे यात शंका नाही. परंतु कलिंडच्या फायद्यासोबतच त्याचे तोटे देखील आहेत.
Apr 19, 2022, 04:42 PM ISTफ्रिजचं थंड गार पाणी पिताय? जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे Side Effects
जाणून घेऊया अतिप्रमाणात थंड पाणी प्यायल्याने काय नुकसान होतं.
Apr 7, 2022, 07:42 AM IST'या' 5 समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी दूध प्यावं की नाही? अपुरं ज्ञान ठरू शकतं घातक!
दुधाच्या अतिसेवनामुळे काही लोकं लिव्हरमध्ये सूज वाढण्याची तक्रार करतात. त्यामुळे काही समस्या असलेल्या व्यक्तींनी दूधाचं सेवन करू नये.
Apr 6, 2022, 10:37 AM IST