हिवाळ्यात जास्त चहा पिणाऱ्यांनो सावधान; कसं होतंय नुकसान? पाहा...
हिवाळ्यात जवळपास सर्वच लोक थंडीपासून बचाव करण्याच्या निमित्तानं म्हणून चहा पिणं पसंत करतात. परंतु दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यामुळे त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या, जास्त चहा पिल्याने शरीरावर होणारे वाईट परिणाम.
Dec 24, 2024, 12:10 PM ISTएक महिना चहा पिणं सोडा, शरीरात दिसतील हे पाच आश्चर्यकारक बदल...
Tea Good Or Bad : भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही (Tea Lover) क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का अति चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते?
Oct 2, 2024, 08:40 PM ISTशरिराला आतून पोकळ बनवते सकाळी केलेली 'ही' एक चूक, आयर्न लेव्हलही घसरते
सकाळी उपाशीपोटी चहा-कॉफीचं सेवन करणं किती धोकादायक आहे याची जाणीव तुम्हाला आहे का?
Sep 2, 2024, 05:54 PM IST
वयाच्या कितव्या वर्षी मुलं चहा पिऊ शकतात?, मुलांसाठी हानिकारक ठरु शकतो चहा
Tea Side Effects In Marathi: लहान मुलांना चहा देणे योग्य आहे का? वयाच्या कितव्या वर्षापासून मुलांना चहा देणे फायद्याचे, सविस्तर जाणून घ्या.
Jun 23, 2024, 03:19 PM ISTचहामुळे त्वचेचा रंग काळवंडतो; सत्य जाणून घ्या
तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल की चहा प्यायल्यानं तुमचा रंगा काळा होता. मग यात किती सत्य आहे. हे कोणाला ही माहित नाही. त्यामुळे आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया.
May 6, 2024, 06:51 PM ISTचहाप्रेमी उन्हाळ्यात दिवसातून किती वेळा चहा घेऊ शकतात?
Tea Summer in Day:चहाचे जितके फायदे त्यापेक्षा जास्त तोटे आहेत. उन्हाळ्यात जास्त चहा घेतल्याने गॅस, आंबट ढेकरं आणि अपचनाचा त्रास होतो. जास्त चहा घेतल्याने पचनक्रियेत बिघाड आणि ब्लड शुगरचा देखिल त्रास होऊ शकतो.तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात 2 ते 3 कप एवढाच चहा घेतला पाहिजे.
Apr 29, 2024, 07:28 PM ISTTea Side Effects : चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? मग आताच थांबा, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
Tea Side Effects : सकाळी उठल्या उठल्या चहा हा लागतोच. परंतु अनेक लोक चहा बनवण्यात आळस करतात, ज्यामुळे एकदाच जास्त प्रमाणात चहा बनवून ठेवतात आणि तो प्रत्येक वेळी गरम करून पितात. परंतु वारंवार गरम करूव चहा प्यायल्याने आरोग्याला कोणते गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या...
Mar 14, 2023, 03:00 PM ISTTea: चहा पिणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या, इतके कप जास्त चहा प्यायला तर या आजाराने प्रकृती बिघडेल !
अनेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. तर काही लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.
Sep 15, 2022, 11:38 AM ISTशाकाहारींना चहाची चाहत ठरते धोकादायक? काय आहे सत्य?
चहाप्रेमींनो वेळीच व्हा सावध, शाकाहारींसाठी जास्त चहा घातक?, जाणून घ्या
Sep 8, 2022, 11:57 AM ISTसकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नका, होऊ शकतात 'हे' 5 मोठे नुकसान
चला तर जाणून घेऊ या की, ही चहा आपल्या शरीरासाठी कशी हानिकारक आहे.
May 1, 2022, 07:21 PM IST