shocking news

नारायण राणेंच्या फार्म हाऊसजवळ बंद कारमध्ये सापडला मृतदेह

Mumbai - Goa Highway news: मुंबई गोवा हायवे वर नारायण राणे यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका ऑडी गाडीत मृतदेह मिळाला असून एकच खळबळ माजली आहे.

Nov 19, 2022, 12:53 PM IST

Khagaria Nasbandi Case: त्या किंचाळत होत्या, ओरडत होत्या... भूल न देताच 24 महिलांवर झाली नसबंदी शस्त्रक्रिया

Khagaria Nasbandi Case: महिलांचे हात पाय पकडून त्यांना भूल देताच नसबंदी शस्त्रक्रिया (sterilized without being anaesthesia) केली जात होती. कुटुंब नियोजन शिबिरातील धक्कादायक प्रकार

 

Nov 17, 2022, 08:56 PM IST

दात दुखतो म्हणून दवाखान्यात आला, बसल्या बसल्या पडला तो उठलाच नाही... धक्कादायक Video व्हायरल

दाताच्या दवाखान्यात पेपर वाचत बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, Video पाहून अंगाचा उडेल थरकाप

Nov 13, 2022, 07:01 PM IST

मग लग्नच का केलं? लग्नानंतर 21व्या दिवशीच पत्नीने पतीला संपवलं, कारण...

नवविवाहीत तरुणाच्या खूनाने बीडमध्ये खळबळ, पत्नीच निघाली मारेकरी, धक्कादायक कारण आलं समोर

 

Nov 13, 2022, 06:43 PM IST

'आता येणारी वेळच सांगणार...', अभिनेत्रीला आधीच लागली होती मृत्युची चाहूल?

अभिनेत्रीची ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 13, 2022, 01:13 PM IST

Big News: 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचं अपघाती निधन...

हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.

Nov 13, 2022, 12:06 PM IST

Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न

mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.  

Nov 12, 2022, 02:06 PM IST

विकृतीचा कळस! अत्याचार करतानाचा फोटो काढला, व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला

आरोपीच्या कृत्याने तुम्हालाही येईल संताप, कठोर शिक्षेची मागणी

Nov 11, 2022, 10:51 PM IST

Lesbian असल्याचा आरोप करत दोन मैत्रिणींना अमानुष मारहाण, इलेक्ट्रीक रॉडने... संतापजनक घटना

तरुणींना अमानुश मारहाण करणाऱ्यांमध्ये नातेवाईक आणि शेजाऱ्यांचा समावेश, पोलिसांनी दोन जणांना केली अटक

Nov 8, 2022, 04:43 PM IST

आताची मोठी बातमी! वाळूचा ट्रक रिक्षावर उलटला, रिक्षात तीन विद्यार्थी असल्याची माहिती

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, परीक्षा देऊन विद्यार्थी रिक्षाने घरी परतत होते

Nov 7, 2022, 09:00 PM IST

मुलाला दंश केल्यानंतर विषारी कोब्रा सापच मेला, लोकं हैराण... डॉक्टरांनी सांगितलं कारण

Cobra Snake bite मुलावर देवाची कृपा असल्याचा समज करत अनेक लोकं त्या मुलाची घेतायत भेट

Nov 5, 2022, 08:59 PM IST

शॉपिंग मॉलमध्ये मुलीने चॉकलेट चोरलं, Video व्हायरल झाला... पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या त्या मुलीने शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) चॉकलेट चोरलं, पकडल्यावर तीने माफीही मागितली पण... 

Nov 4, 2022, 11:40 PM IST

wife swapping चा धक्कादायक प्रकार, चार पुरुष करत होते पत्नींची अदलाबदल

गेली आठ वर्ष हा धक्कादायक प्रकार सुरु होता, आधी झोपेच्या गोळ्या देत होते नंतर बनवत होते Video

 

Nov 4, 2022, 06:35 PM IST

भूक लागली म्हणून महिलेने Online बर्गर मागवला, पण पहिला घास घेताच...

भूक लागली म्हणून तीने बर्गर खायला सुरवात केली, पण बर्गरच्या आत तीने जे पाहिलं त्याने तिला जबर धक्का बसला 

Nov 2, 2022, 11:19 PM IST

मृत्यूची लिफ्ट! लपलेल्या मैत्रिणींना शोधण्यासाठी तीने लिफ्टमध्ये डोकावलं, तितक्यात...

मैत्रिणींबरोबर ती लपाछपी खेळत होती, खेळता खेळात ती लिफ्ट जवळ गेली आणि... 

Nov 2, 2022, 08:28 PM IST