बहूमत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध, पण लोकशाहीला तिलांजली - घटनातज्ज्ञ
भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आज आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास केला आणि सरकार आणखी सहा महिन्यांसाठी तरलंय. पण मतदान न घेता आवाजी मतदानानं विश्वासदर्शक मंजूर करणं हे घटनाबाह्य असल्याची टीका होतेय, यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सविस्तर माहिती दिलीय.
Nov 12, 2014, 03:48 PM IST'भाजप-राष्ट्रवादी साथ-साथ है, ये अंदर की बात है'
विश्वासदर्शक ठरावावरून भाजप, शिवसेना आणि शांत बसलेल्या काँग्रेसची चिडचिड होत असली, तरी राष्ट्रवादी मात्र शांत आहे. राष्ट्रवादी सरकारला अडचणीत आणण्यासाठी कोणतं टायमिंग साधणार याकडे सर्वाची नजर लागून आहे.
Nov 12, 2014, 02:07 PM ISTराज्याची तिजोरी कुरतडणारे उंदीर कोण?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला आज अग्निपरीक्षेचा सामना करावा लागणार आहे, त्या आधी शिवसेनेने ‘सामना‘च्या मुखपत्रातून पुन्हा भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे उंदराची म्हणण्यात आलंय.
Nov 12, 2014, 12:41 PM ISTशिवसेनेच्या धरसोड भूमिकेवर आमदारांचा मोठा गट नाराज
शिवसेनेच्या धरसोड भूमिकेमुळे शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेची भूमिका ठरवतांना आमदारांची मतं विचारात न घेतल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढच चालली आहे. शिवसेनेचा हा नाराज गट मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 12, 2014, 11:11 AM ISTमुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली
मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून घेतलं होतं.
Nov 12, 2014, 11:01 AM ISTशिवसेना विरोधात मतदान करणार, औटींचा अर्ज मागे घेण्याची शक्यता
शिवसेना भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करणार असल्याचं, शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं आहे.
Nov 12, 2014, 09:42 AM ISTशिवसेना विरोधात बसल्यानंतर नजर राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे
आम्ही विरोधात बसणार असल्याचं भाजपने स्पष्ट केल्यानंतर, आता सर्वांची नजर पुन्हा राष्ट्रवादीकडे लागली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत पाठिंब्याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं, तरी स्थिर सरकारसाठी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सुरूवातीपासून म्हटलं आहे.
Nov 12, 2014, 09:20 AM ISTशिवसेना विरोधात बसणार, अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार
शिवसेना विरोधी पक्षात बसणार असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेची भाजपसोबतची शेवटची चर्चाही निष्फळ ठरली आहे.
Nov 12, 2014, 09:07 AM ISTशिवसेना भाजप विरोधात मतदान करणार - रामदास कदम
शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. भाजपकडून ठोस भूमिका न घेतल्याने उद्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शिवसेना मतदान करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी रात्री उशिरा दिली. त्यामुळे पुन्हा सुरु झालेली भाजपबरोबरची सकारात्मक चर्चा फोल ठरली आहे.
Nov 11, 2014, 11:50 PM ISTराष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष, उद्याच निर्णय घेणार - तटकरे
आम्ही आमच्या सर्व आमदारांना उद्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. पाठिंबा द्यायचा कि उद्या उपस्थित राहून मतदान करायचे, याबाबत पक्षाची भूमिका ठरेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिककडेही लक्ष लागले आहे.
Nov 11, 2014, 08:34 PM ISTभाजपकडून शिवसेनेचं मन वळवण्याची चिन्हं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 08:00 PM IST'जय विदर्भ' म्हणणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 07:26 PM ISTशिवसेना-भाजपमधील चर्चा पुन्हा सकारात्मक, उद्याकडे डोळे
शिवसेना-भाजपमधील चर्चा पुन्हा सकारात्मक दिशेनं सुरू झाल्याचं समजतंय. शिवसेनेला भाजपकडून चांगल्या प्रस्तावाची अपेक्षा असून उद्या सकाळपर्यंत शिवसेना याबाबत प्रतीक्षा करणार आहे.
Nov 11, 2014, 07:18 PM ISTएमआयएमकडून विषाची पेरणी - शिवसेना, प्रणिती शिंदेंना पाठिंबा
ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक समुदायाच्या डोक्यात 'विष पेरण्याचे' काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.
Nov 11, 2014, 06:06 PM ISTकसं गाठणार भाजप बहूमत? राष्ट्रवादीची भूमिका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 05:08 PM IST