shiv sena

राणेंविरोधात पोस्टरबाजी, शिवसेना प्रवक्त्यांविरोधात गुन्हा दाखल

नारायण राणेंविरोधातली पोस्टरबाजी शिवसेना नेत्याच्या अंगलट आली आहे.  राणेंविरोधात पोस्टरबाजी केल्यानंतर शिवसेनेचे अरविंद भोसले यांच्यावर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sep 26, 2017, 11:23 AM IST

सरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये: उद्धव ठाकरे

सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपचे ताणलेले संबंध प्रचंड टोकाला गेले आहेत. हे टोक किती तीव्र झाले आहे याचे प्रत्यंतर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या (२५ सप्टेंबर) 'सामना'मध्ये प्रकट झाले आहे.

Sep 25, 2017, 10:45 AM IST

शिवसेनेला जनताच उत्तर देईल : प्रफुल्ल पटेल

शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय. 

Sep 24, 2017, 12:08 AM IST

सत्ता सोडावी का? : शिवसेनेत दोन गट, श्रेष्ठींवर दबाव

सत्तेतून बाहेर पडण्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. ग्रामीण भागातील आमदारांचा सत्तेतून बाहेर न पडण्यासाठी शिवसेना श्रेष्ठींवर दबाव वाढत आहे.

Sep 23, 2017, 10:47 PM IST

संसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार-खासदार तुमाने

संसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार असल्याचं शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितलं. 

Sep 23, 2017, 09:44 PM IST

आता गुलाबरावही राणेंवर बोलायला लागले...

जळगाव जिल्ह्यातील धरणागावचे आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. 

Sep 23, 2017, 09:28 PM IST

महागाईच्या त्रासात भाजप-शिवसेना समान वाटेकरी- धनंजय मुंडे

सत्तेत बसलेल्यांनीच मोदींविरोधात घोषणा दिल्यात. यावर मुख्यमंत्र्यांचं गृह विभाग शिवसेनेला नोटीस पाठवणार का, असा सवालही धनंजय मुंडेंनी यानिमित्तानं केलाय.  

Sep 23, 2017, 08:00 PM IST

पेट्रोल, घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेनं आंदोलन

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचं यावेळी शिवसेनेनं आरोप केला. 

Sep 23, 2017, 07:36 PM IST