shiv sena

सेना नेत्यांवर आरोप करणारे हाजी अराफत शेख मातोश्रीवर जाणार

शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख, आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वी हाजी अराफत शेख यांनी शिवसेना पक्षातल्या मंत्र्यांवर जातीयवादाचा आरोप केला होता. 

Aug 29, 2017, 11:37 AM IST

गणपती मंडळात कार्यकर्त्यांना जुगार खेळू द्या, लोकप्रतिनिधींची अजब मागणी

गणेशोत्सवात गणपती मंडळामध्ये कार्यकर्त्यांना पत्ते खेळू द्या अशी अजब मागणी आमदार खासदारांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनीच असे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Aug 24, 2017, 10:53 AM IST

मुंबई मेट्रो ३ प्रकल्प भूखंडावरुन शिवसेना-भाजप आमने-सामने

महापालिकेच्या सुधार समितीत मेट्रो ३ प्रकल्पाला भूखंड देण्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले. 

Aug 23, 2017, 10:28 PM IST

मिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली. 

Aug 21, 2017, 07:00 PM IST