नांदेड । उद्धव ठाकरेंकडून प्रताप पाटील चिखलीकलांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 09:19 AM ISTशिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच 'हे' तीन प्रश्न मार्गी, उद्धव ठाकरेंचा दावा
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मनसेने मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. तसेच रेल्वे स्थानकांवर असलेल्या फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटविण्याचं अल्टिमेटमही मनसेनं दिलं.
Oct 7, 2017, 05:35 PM IST'विकासाच्या नावाखाली लोडशेडींगचा अंधार करणाऱ्यांनी 'दिवे' लावा'
‘विकास…विकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱयांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’लावा!, अशा तीव्र शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे.
Oct 7, 2017, 09:52 AM ISTऔरंगाबादमध्ये शिवसेनेचं महागाईविरोधात अनोखं आंदोलन
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं आहे.
Oct 2, 2017, 09:34 PM ISTराज ठाकरेंनी रेखाटले व्यंगचित्र, मोदींवर साधला निशाणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर केलेल्या धमाकेदार एण्ट्रीतील एनर्जी कायम ठेवली आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधत आज त्यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्र रेखाटत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. हे व्यंगचित्र ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरही शेअर केले आहे.
Oct 2, 2017, 09:25 AM ISTनारायण राणे राजकीय वाटचालीची दिशा आज स्पष्ट करणार
शिवसेना मार्गे कॉंग्रेस असा राजकीय प्रवास करणारे नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी तर दिली. पण, आता पुढे काय? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज (रविवार १, ऑक्टोब) मिळण्याची शक्यता आहे.
Oct 1, 2017, 09:36 AM ISTसोशल मीडियाचा वापर आता उलट होतोय- उद्धव ठाकरे
सोशल मीडियात मोदी सरकारवर टीका केल्यानंतर अनेकांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या यावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Sep 30, 2017, 10:21 PM ISTमुंबई । राज ठाकरेंची पत्रकार परिषद, दिला मोदींना इशारा
Sep 30, 2017, 03:32 PM ISTमोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!
शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.
Sep 30, 2017, 12:11 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटना : रेल्वेमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिले आहेत. दरम्यान, आजच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
Sep 30, 2017, 11:40 AM ISTदुर्घटनेनंतर जाग, एलफिन्स्टन स्टेशनवरील नव्या पुलाला मंजुरी
एलफिन्स्टन पुलावर झालेल्या प्रचंड गर्दीनंतर चेंगराचेंगरी झाली आणि २२ जणांना आपला प्राण गमवावा लागला तर ३० जण जखमी झालेत. या दुर्घटनेनंतर नव्या पुलाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या दुर्घटना घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 30, 2017, 11:09 AM ISTशिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात परवानगी
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कात होणार आहे. मुंबई महापालिकेने दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे.
Sep 29, 2017, 11:35 AM ISTविकास गांडो थयो छे!; शिवसेनेचे भाजप सरकारवर टीकास्त्र
'विकास गांडो थयो छे!', असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधकांसोबतच स्वकियांनीही टीका करत सरकारला आगोदरच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेला भाजप शिवसेनेच्या टीकेन अधिकच व्याकूळ होण्याची शक्यता आहे.
Sep 28, 2017, 03:52 PM ISTनांदेड । कॉंग्रेसने महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 08:02 PM ISTमुंबई । बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्याची चर्चा नाही - रामदास कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 05:40 PM IST