shiv sena

आम्ही निर्णयाच्या जवळ आलो आहोत - संजय राऊत

अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Sep 18, 2017, 08:22 PM IST

बुलेट ट्रेनवरुन शिवसेनेवर भाजपची बोचरी टीका

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनवरुन भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडलेय. आधी सेनेने फटकारल्याने आता भाजपने बोचरी टीका केलेय. भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केलेय.

Sep 16, 2017, 10:07 PM IST

रत्नागिरीत नळपाणी योजनेचे वाढीव अंदाजपत्रक, राजकीय रणकंदन सुरु

येथील नगर परिषदेमध्ये नव्या नळपाणी योजनेच्या वाढीव अंदाजपत्रकावरून रणकंदन सुरु आहे. सर्व विरोधक एकत्र येत सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र आम्ही पारदर्शकतेने काम करत असल्याचा दावा शिवसेकडून करण्यात आलाय. नळपाणी योजनेचं नेमकं पाणी मुरतंय तरी कुठे, अशी चर्चा आता सुरु झालेय.

Sep 14, 2017, 06:32 PM IST

केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार, केवळ बदल्या-बढत्यांचा उत्सव : उद्धव ठाकरे

केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्ताराकडे भाजपचा मित्रपक्ष आणि एनडीएचा घटक असलेली शिवसेना काहीशी अलिप्तपणेच पाहात आहे. असे असले तरी, शिवसेनेची नाराजी लपून राहीली नाही. शिवसेनेने ती केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार, बदल्या-बढत्यांचा उत्सव संपला आहे. त्यावर फार चर्चा न केलेली बरी!, अशा शब्दांत व्यक्त केली आहे.

Sep 4, 2017, 08:52 AM IST