रत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड
कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिमागे राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवलेय. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवलेय.
Oct 18, 2017, 12:30 PM ISTशिवसेनेत दाखल झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसेची याचिका
भाजपला दे धक्का देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक शिवसेनेने आपल्या गळाला लावले. मात्र, मनसेने कोकण आयुक्तांकडे याचिका दाखल केलेय. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी झाल्याशिवाय मनसे नगरसेवकांना शिवसेनेत दाखल करून घेणे शक्य होणार नाही.
Oct 18, 2017, 11:38 AM ISTमुंबई । महापौर महाडेश्वरांना लाल दिव्याचा सोस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 01:53 AM ISTमुंबई । मनसेच्या नगरसेवकांना पक्षात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 01:53 AM ISTशुल्लक कारणावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये हाणामारी!
राजकीय नेत्यांचे कशावरून भांडणं होतील याचा काही नेम नाही. राजकीय लोक नेहमीच वर्चस्वासाठी ऎकमेकांसोबत भिडल्याचेही बघायला मिळाले आहेत.
Oct 16, 2017, 05:27 PM ISTराज ठाकरे सावध, नगरसेवकांशी साधणार संवाद
मुंबईतील सहा नगरसेवकांनी बंडखोरी करत मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता राज ठाकरे अधिक सावध झाले आहेत. राज ठाकरे त्यांच्या इतर शहरातील नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी दौरा करणार आहे.
Oct 16, 2017, 02:02 PM ISTमुंबई | राज ठाकरे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 08:59 AM ISTआता हातावर नाही, गालावर टाळी - राज ठाकरे
महाराष्ट्राशी प्रतारणा करणारे दळभद्री राजकारण मी करत नाही. मदत मागितली असती तर, स्वत:हून केली असती. शिवसेनेकडून असल्या राजकारणाची अपेक्षा नव्हती, अशी खंत व्यक्त करत आता हातावर नाही, तर गालावर टाळी मिळेल, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिला आहे.
Oct 15, 2017, 01:15 PM IST'मागितले असते तर सात दिले असते, चोरून फक्त छक्के घेऊन गेले'
एका झटक्यात सहा नगरसेवकांचे पक्ष सोडून जाणे हे मनसेच्या फारच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे नगरसेवक फोडण्याच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेनेत संघर्षाला सुरुवात झाली असून, संतपलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवर‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, असा मजकूर आहे.
Oct 15, 2017, 10:29 AM ISTमुंबई | सोमय्यांचं स्वप्न भंगलं, शिवसेनेचा टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 10:28 PM ISTकेडीएमसीत शिवसेना भाजपमध्ये जुंपली, महापौरांनी सभा गुंडाळली
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत भाजप-शिवसेना सदस्यांत जोरदार शाब्दीक जुंपली.
Oct 14, 2017, 07:41 AM ISTभाजपपेक्षा शिवसेनेची ऑफर वरचढ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मनसेच्या सहा नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
“सोमय्यांची गणितं म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’- अनिल परब
मुंबई महापालिकेतील महापौरपद टिकवण्यासाठी शिवसेनेत मोठ्या हालचाली झाल्या असून ६ मनसे नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे शिवसेनेचे मुंबईतील महापौरपद कायम राहणार आहे.
Oct 13, 2017, 07:06 PM ISTभाजपच्या पोटात आलेला मुरडा त्यांना मुबारक - उद्धव ठाकरे
ही फोडाफोडी नसून घरवापसी आहे, मनसेतून शिवसेनेत आलेले हे सर्व नगरसेवक हे मूळचे शिवसैनिकच आहेत त्यामुळे ते आमचेच आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले
Oct 13, 2017, 07:03 PM IST