तर तोच निर्णय विधानपरिषदेच्या १२ आमदारांसाठी का नाही? अनिल परब यांचा सवाल
आपण काही केलं तरी चालेल, अशा प्रकारचं वातावरण या निर्णयामुळे तयार होईल
Jan 28, 2022, 02:48 PM IST''आपल्या पराभवाकडे पाहा, मग इतरांवर टीका करा'' - एकनाथ खडसे... तर महाजन म्हणाले..
बोदवड नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली, बोदवड हे एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात येतं. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ही छुपी युती असल्याचं दिसून आलं आहे.
Jan 27, 2022, 07:42 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर महाविकास आघाडीचे चक्काजाम, गडकरी यांनी दिले हे आश्वासन
Mumbai-Goa National Highway Work : रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील वाकेड ते चिपळूण दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.
Jan 27, 2022, 02:30 PM ISTमहाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, सुनील तटकरे यांची शिवसेनेवर जोरदार टीका
Raigad Nagar Panchayat Election : जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपची मदत घेतली आहे. आता भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत याचा वचपा काढा, असे जाहीर आदेश खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
Jan 27, 2022, 01:37 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर, "आभासी काय..., प्रत्यक्ष पाठिंबा"
Chief Minister Uddhav Thackeray on BJP : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आजारी असल्याने त्यांना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नव्हते. मात्र, आज ते प्रत्यक्ष कार्यक्रमात दिसले. त्यानंतर त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
Jan 26, 2022, 04:02 PM ISTतुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का? - चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil on Mahavikas Aghadi Government : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील 9Chandrakant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.
Jan 26, 2022, 11:01 AM ISTकिरीट सोमय्या यांच्या फाईल तपासणीला मुख्यमंत्र्यांकडून आदेशाची 'टाचणी'
सोमय्यांच्या फाईल तपासणीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, दिले 'हे' आदेश
Jan 25, 2022, 06:27 PM ISTBMC ELECTION 2022 : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी असा आहे भाजपचा अॅक्शन प्लान
मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार भाजपच्या बैठकीत करण्यात आला
Jan 25, 2022, 04:33 PM ISTक्रीडांगणाच्या नावावरुन मविआ-भाजप रणांगणात, ठाकरे सरकारविरुद्ध भाजप आक्रमक
मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या क्रीडा मैदानाच्या नावावरुन नवा वाद
Jan 25, 2022, 04:04 PM ISTभाजपवर टीका, पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात - संजय राऊत
Sanjay Raut on BJP : शिवसेना आणि भाजपमध्ये (Shiv Sena vs BJP) आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र, शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केल्यानंतर घुमजाव केले आहे.
Jan 25, 2022, 11:05 AM ISTशिवसेनेच्या जन्माची कथा! ऐका संजय राऊत यांच्या तोंडून
सेनेचे पहिले नगरसेवक, आमदार कधी निवडून आले होते? पाहा काय म्हणाले संजय राऊत
Jan 24, 2022, 04:33 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार; आगामी निवडणूक आणि आरोपांवर करणार भाष्य ?
Chief Minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे काय बोलणार याचीच उत्सुकता आहे.
Jan 22, 2022, 12:55 PM ISTशिवसेनेत उघड नाराजीनाट्य, या जिल्ह्यात पदाधिकार्यांचे सामूहिक राजीनामे
Shiv Sena News : शिवसेनेतील नाराजी पुढे आली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी वार्यावर सोडल्याची शिवसैनिकांची भावना आहे. यातून ही राजीनामा अस्त्र पुढे आले आहे. (Shiv Sena Activists resign)
Jan 22, 2022, 10:31 AM ISTCM उद्धव ठाकरे पुन्हा TOP-5 मध्ये, भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही!
Uddhav Thackeray : देशात विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडत असताना मोठी बातमी हाती आली आहे.
Jan 21, 2022, 02:30 PM IST'शिवसेनेचं हिंदुत्त्व हरवलं आहे, शिवसेनेकडे हिंदुत्व फक्त डायलॅाग पुरतं उरलंय'
'आता हिंदुत्वाच्या तत्वानं शिवसेना वाचेल अशी परिस्थिती नाही'
Jan 20, 2022, 05:25 PM IST