shiv sena

नगरपंचायत निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'भाजपच नंबर वन'

नगरपंचायत निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'भाजपाच नंबर वन'

 

Jan 19, 2022, 06:55 PM IST

सिंधुदुर्गात राणेंना मोठा धक्का; या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेची सत्ता

Sindhudurg Nagar Panchayat Election Results: शिवसेनेने केंद्री मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना जोरदार दे धक्का दिला आहे.  

Jan 19, 2022, 04:47 PM IST

Election Result : राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का, शिवसेनेची एकहाती सत्ता

Satara Nagar Panchayat Election Result 2022 : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना शिवसेनेने (Shiv Sena) जोरदा दे धक्का दिला आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा वचपा काढला आहे. 

Jan 19, 2022, 02:16 PM IST

Election Results : लातूर जिल्ह्यात काँग्रेसची या ठिकाणी सत्ता तर प्रहार संघटनेची जोरदार मुसंडी

Latur district Municipal Council Results 2022 : लातूर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे चाकूर नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.  

Jan 19, 2022, 12:56 PM IST

आमदार नितेश राणे यांना दणका, हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नितेश राणे आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत

Jan 17, 2022, 01:14 PM IST

मुंबई बँकेत शिवसेनेचा उपाध्यक्ष का नाही, अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar on Mumbai Bank vice president Election :मुंबई बँकेत भाजपचे वर्चस्व होते. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सिध्दार्थ कांबळे विजयी झाले. मात्र, शिवसेनेला पराभव पत्करावा लागला.

Jan 15, 2022, 02:07 PM IST

सेल्फ टेस्ट करणाऱ्यांना आणि विकत घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महापौर यांची मोठी घोषणा

Mayor Kishori Pednekar on Self Testing Kit :  आता सेल्फ टेस्ट करणाऱ्यांनी विकत घेणाऱ्यांना आपला आधार कार्ड नंबर केमिस्टला द्यावा लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.  

Jan 15, 2022, 12:56 PM IST

गोव्यात शिवसेना झोळी घेऊन उभी नाही - संजय राऊत

Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेस शिवसेनेशी जुळवून घेण्यास तयार नाही. त्यानंतर शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.  

Jan 13, 2022, 03:24 PM IST

देवेंद्र फडणवीस कोणाला म्हणाले डरपोक आणि खंडणीखोर... वाचा

मंत्र्यांपासून पदाधिकारी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. आपल्याला किती मिळेल यासाठी या तिघांचं भांडण सुरु आहे,

Jan 5, 2022, 01:36 PM IST

विद्यापीठं युवा सेनेचे अड्डे बनवण्याचं काम सुरु! देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

'ठाकरे सरकरा कोविडच्या मागे उभं राहून काळी कामं करतात'

Jan 5, 2022, 01:09 PM IST

शिवसेनेची जोरदार तयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना हा आदेश

​Uddhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) कामाला लागली आहे. 

Jan 5, 2022, 10:18 AM IST

शिवसेना - भाजप युतीबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान

Shiv Sena - BJP Alliance News : शिवसेना आणि भाजप युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. कारणही तसेच आहे.  

Jan 4, 2022, 03:24 PM IST

नववर्षात शिवसेनेत 'आदित्य पर्व', सोपवली जाणार मोठी जबाबदारी

मुंबईचा गड अभेद्य राखण्याचं आव्हान

Jan 3, 2022, 09:16 PM IST