Uddhav Thackeray | आपल्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ऑनलाईन कॉनफरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आपली बाजू मांडली.
Jun 24, 2022, 10:44 PM ISTMaharashtra Political Crisis : ठाकरे-पवार यांच्यातील बैठक संपली, काय असेल पुढची रणनिती?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि एनसीपी प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील बैठक अखेर संपली आहे.
Jun 24, 2022, 08:33 PM ISTMaharashtra Political Crisis : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी पवार काका-पुतणे मातोश्रीवर
Maharashtra Political Crisis : राज्य सरकार वाचवण्यासाठी आता शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत.
Jun 24, 2022, 07:03 PM ISTराज्यात राजकीय उलथापालथ सुरु असतानाही इडीचं धाड सत्र सुरुच
इडीने (ED) आपलं धाडसत्र कायम सुरु ठेवलंय. इडीने आता शिवसेनेच्या माजी मंत्र्याला दणका दिला आहे.
Jun 24, 2022, 05:51 PM ISTठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा - उद्धव ठाकरे
Shiv Sena Crisis : काही जण म्हणत होते, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
Jun 24, 2022, 03:28 PM ISTबंडखोरी हे भाजपचे कारस्थान, उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर घणाघात
CM Uddhav Thackeray's attack on Rebels MLA : तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.
Jun 24, 2022, 03:12 PM ISTएकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, अल्पमतात असलेल्या व्हीपला निलंबनाचा अधिकारच नाही !
Maharashtra Political Crisis : आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव आहे, घाबरवण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
Jun 24, 2022, 01:46 PM ISTभाजपचे राज्यापालांना पत्र, 'महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा'
Maharashtra Political Crisis : भाजपने आता वेगळी खेळी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहिले आहे.
Jun 24, 2022, 12:58 PM ISTशिंदे गटाला थेट इशारा, आता वेळ निघून गेली; लढाई आम्हीच जिंकणार - राऊत
Maharashtra Political Crisis : आता वेळ निघून गेली. सामना करायचा असेल तर मुंबईत या असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे.
Jun 24, 2022, 12:44 PM ISTMaharashtra Political Crisis: शिवसेना आता कायद्याची लढाई लढायला तयार - संजय राऊत
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) आरोप केले आहेत.
Jun 24, 2022, 10:42 AM ISTनॉट रिचेबल भास्कर जाधव यांचा लागला ठावठिकाणा
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर (Shivsena leader Eknath Shinde Revolt) शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
Jun 24, 2022, 10:13 AM ISTकोण आहेत एकनाथ शिंदे?, जगभरातील लोक करतायेत सर्च
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासा आघाडी सरकारला थेट आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदे यांना जगभरातील लोक सर्च करु लागले आहेत.
Jun 24, 2022, 09:43 AM ISTVideo : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज मुंबईत बैठक
Shiv Sena district chief meets in Mumbai today
Jun 24, 2022, 09:00 AM ISTएकनाथ शिंदे यांचा सावध पवित्रा, सर्व समर्थक आमदारांकडून प्रतिज्ञापत्र
Maharashtra Political Crisis : शिवसेनेत मोठे बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आता अधिक सावध झाले आहेत. भविष्यात कोणताही दगाफटका नको म्हणून एकनाथ शिंदे समर्थक सर्व आमदारांकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून घेतलं जात आहे.
Jun 24, 2022, 08:48 AM ISTMaharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांचे अजय चौधरी यांना प्रत्युत्तर
Maharashtra Political Crisis : शिवसेनेच नवीन गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रानंतर आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अजय चौधरी यां प्रत्युत्तर दिले आहे.
Jun 24, 2022, 08:30 AM IST