एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला
Shiv Sena Crisis : जे गेले त्यांचा विचार करु नका, ताकदीनं लढा, असा कानमंत्र मुंबईतील विभागप्रमुखांना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे.
Jun 24, 2022, 08:10 AM ISTMaharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गटात आणखी दोन आमदार दाखल
Maharashtra Political Crisis : अपक्ष आमदार किशोर जोडगेवार आणि आमदार गीता जैन या देखील गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा वाढला आहे.
Jun 24, 2022, 07:52 AM ISTShiv Sena Crisis: शिवसेना शेवटच्या क्षणी 'बाजी' पलटवू शकते?, BJP आणि एकनाथ शिंदे यांचा तयार Plan B!
Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. (Shiv Sena Crisis) मात्र, शिवसेनेने शेवटच्या क्षणी 'बाजी' लावू शकते अशी शिंदे आणि भाजपला भीती आहे.
Jun 23, 2022, 03:04 PM ISTमोठी बातमी । शिवसेनेच्या बैठकीला 17 आमदार उपस्थित
Maharashtra Political Crisis : शिवसेनेने बोलविलेल्या बैठकीला 17 आमदार वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत.
Jun 23, 2022, 01:51 PM ISTगुवाहटीत तृणमूल काँग्रेसचं आंदोलन, पूर असताना आमदार आलेच कसे? भाजपला सवाल
TMC News : महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद आता आसाममध्ये उमटू लागले आहेत. (Maharashtra Political Crisis) शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट गुवाहाटीत तळ ठोकून आहे. आसाममध्ये पूर असताना आमदार आलेच कसे, असा सवाल तृणमुलने भाजपला केला आहे.
Jun 23, 2022, 01:05 PM ISTशिवसेनेचा 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून आता कायदेशीर लढाई !
Maharashtra Political Crisis : शिवसेनेचा 'धनुष्यबाण' (dhanush baan) मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 23, 2022, 12:26 PM ISTशिवसेनेचे अनेक आमदार भाजपच्या ताब्यात, राऊत यांचा गंभीर आरोप
Maharashtra Political Crisis: आताची मोठी बातमी. राज्यातील राजकीय घडामोडीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Jun 23, 2022, 11:19 AM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीच्या मनात शंका, एकाचवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोष कसा?
Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटाकडे एकाचवेळी एवढे आमदार कसे काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
Jun 23, 2022, 10:39 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी । नव्या सरकारचा रविवारी शपथविधी
Maharashtra Political Crisis : शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ खडसे यांनी वेगळी चूल मांडत शिवसेना आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शह दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.
Jun 23, 2022, 09:51 AM ISTMaharashtra Political Crisis :एकनाथ शिंदे गटाकडे मॅजिक फिगर, आणखी आमदार गोटात दाखल
Maharashtra Political Crisis : गुवाहाटीत रेडिसन हॉटेलमध्ये शिवसेने बंडखोर एकनाथ शिंदे आणि समर्थकांची खलबते सुरुच आहेत. शिंदेंच्या गटात शिवसेनेचे 38 आमदार, 7 अपक्ष आमदार असे एकूण 45 आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.
Jun 23, 2022, 09:26 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी । भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर
Maharashtra Political Crisis :शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.
Jun 23, 2022, 09:00 AM ISTमुख्यमंत्री 'वर्षा'वरुन 'मातोश्री'वर, शिवसैनिक अधिक आक्रमक; शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिक गहिरे होत चालले आहे. त्याचवेळी विरोधी गटातही राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत.
Jun 23, 2022, 08:25 AM ISTमोठी बातमी । विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस 'नॉट रिचेबल'
Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आहे. भाजपने वेगळी रणनिती आखली आहे.
Jun 23, 2022, 07:58 AM ISTVIDEO | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानी जाणार
CM Uddhav Thackeray Outside Of Varsha Bungalow
Jun 22, 2022, 11:45 PM ISTVIDEO | मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' सोडलं, शिवसैनिकांची गर्दी
Uddhav Thackeray Come Out From Varsha Bungalow
Jun 22, 2022, 11:40 PM IST