...हा गबरु जवान क्रिकेटर तुम्हाला ओळखता येतोय का?

टीम इंडियाचा 'गब्बर' म्हणजेच सलामी वीर शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो... सद्या त्याचा एक सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 

Updated: Jul 8, 2017, 08:20 PM IST
...हा गबरु जवान क्रिकेटर तुम्हाला ओळखता येतोय का?  title=

मुंबई : टीम इंडियाचा 'गब्बर' म्हणजेच सलामी वीर शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो... सद्या त्याचा एक सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 

शिखर धवनच्या सेल्फी प्रेमाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलंही असेल. तुम्ही शिखरचं इन्स्टाग्राम अकाऊंट फॉलो करत असाल तर आपल्या सेल्फीवर शिखर किती प्रयोगशील आहे हेही तुम्हाला अगोदरच उमगलं असेल.

नुकताच शिखरनं आपला एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोसोबत शिखरनं लिहिलंय “Goodnite guys its nite time here..Have lovely sleep.”

Goodnite guys its nite time here..Have lovely sleep.

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on