shah rukh khan

Dear Shahrukh, साऊथ म्हणजे फक्त इडली-वडा नाही! चाहते संतापले... वाचा नेमकं काय झालं?

Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. पण सध्या काही फॅन्स त्याच्यावर नाराज झाले आहेत. शाहरुखने एका दक्षिणेच्या सुपरस्टारचा इडली-वडा म्हणून उल्लेख केला. यावरुन सोशल मीडिआवर त्याच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Mar 6, 2024, 06:22 PM IST

'मी सकाळी 10 ला उठते कारण रात्री उशीरापर्यंत आमच्या घरी..'; गौरी खानचा Simple Life बद्दल खुलासा

Gauri Khan Talks About Why She Wake Up At 10 am: अभिनेता शाहरुख खानची पत्नी या ओळखीव्यक्तीरिक्त गौरीने मागील काही वर्षांमध्ये आपली स्वत:ची एक वेगळी ओळख मनोरंजनसृष्टीबाहेर निर्माण केली आहे. गौरी ही एका सुपरस्टारची पत्नी असण्याबरोबरच एक उत्तम इंटिरिअर डिझायनर आहे. ती उत्तम उद्योजिका असून अनेक सेलिब्रिटी तिचे क्लायंट्स आहेत. मात्र हे सारं करताना ती आई असल्याची जबाबदारीही पार पडतेय. गौरीने तिच्या दिनक्रमाबद्दल सांगताना नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

Feb 29, 2024, 12:09 PM IST

'शाहरुखला रात्री...', पत्नी गौरी खानने केला मोठा खुलासा

गौरी खानने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. 

Feb 28, 2024, 11:12 PM IST

'पुढच्या 3 वर्षात मी हॉलिवूडमधील चित्रपटाचं दिग्दर्शन करेन'; 'या' भारतीय दिग्दर्शकाने व्यक्त केला विश्वास

Atlee Hollywood Movie : 'जवान' या चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार लवकरच करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण...

Feb 24, 2024, 12:12 PM IST

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगची गेस्ट लिस्ट समोर, Shah Rukh Khan करणार परफॉर्म

Anant-Radhika Pre-Wedding : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी जुलै महिन्यात लग्न आहे. त्याधी पुढच्या म्हणजे मार्च महिन्यात अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे. 

Feb 23, 2024, 03:34 PM IST

Viral Video : जॉन सीना देखील निघाला शाहरूखचा जबरा फॅन, किंग खानसाठी गायलं सुपरहिट हिंदी गाणं!

John Cena Viral Video : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा चाहता असलेल्या जॉन सीनाने दिल तो पागल है हे गाणं गायलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

Feb 18, 2024, 11:23 PM IST

'माझा शेवटचा चित्रपट...', चित्रपटसृष्टीतून शाहरुख खान घेणार रिटायरमेन्ट!

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या रिटायरमेन्टवर खुलासा केला आहे.

Feb 16, 2024, 04:15 PM IST

Slap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!

कालच व्हॅलेन्टाईन डे झाला आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत काल चांगला वेळ घालवला आहे. अशात आता दुसरीकडे आपल्याला बोलायचं झालं तर व्हॅलेन्टाईन डे च्या विरोधात काही लोक होते. त्यांनी अॅन्टी व्हॅलेन्टाईन वीक सुरु केला. त्याची सुरुवात ही स्लॅप डेनं झाली आहे. त्यात बॉलिवूडमध्ये असे काही लक्षात राहिलेले स्लॅप म्हणजेच कानशिलात आहेत. ते पाहुया... 

Feb 15, 2024, 06:47 PM IST

'शाहरुख खान फायटींग आणि डान्समध्ये कच्चा होता...' जॉनी लिव्हरचा खुलासा

अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्याला किंग खान म्हणून ओळखलं जातं.कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यापैकी एक म्हणजे किंग खान. 

Feb 15, 2024, 02:48 PM IST

PHOTO : शाहरुखसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्याला नंतर कोणी पाहिलंच नाही; अचानक तो ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आणि अनेकांनाच बसला धक्का

Entertainment : शाहरुख आणि या चिमुकल्याने अभिनय क्षेत्रात एकाच मालिकेतून सुरुवात केली. अगदी चित्रपटातही त्याला काम मिळालं पण नंतर कोणी पाहिलंच नाही त्याला....

Feb 15, 2024, 10:23 AM IST

शाहरुखमुळे नौदल अधिकाऱ्यांची सुटका; MEA सपशेल अपयशी, स्वामींच्या दाव्यावर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, म्हणाला...

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानने (Shahrukh KHan) केलेल्या मध्यस्थीमुळे कतारने (Qatar) 8 नौदल अधिकाऱ्यांची (naval officers) सुटका केली असा दावा भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केला आहे. परराष्ट्र खातं आणि अजित डोवाल मध्यस्थी करण्यात अपयशी ठरले अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे. 

 

Feb 13, 2024, 06:04 PM IST

शाहरुख खानने पत्नी गौरीला पहिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट काय दिलं?

अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची प्रेमकाहाणी खूपच हटके आहे. त्यांची लव्हस्टोरी कुणाला माहिती नसेल असे फारच क्वचित असेल.

Feb 12, 2024, 03:20 PM IST

कधी रस्त्यावर काढावी लागली रात्र; 'या' मुलाच्या संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

या मुलावर आली होती कधी बिकट परिस्थिती, आज आहे इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक... तर अभिनयानं जिंकली लाखो प्रेक्षकांची मनं 

Feb 11, 2024, 02:59 PM IST

पोलिसांच्या कार्यक्रमात परफॉर्मन्ससाठी सलमान, शाहरुख खान किती पैसे घेतात?

विधू विनोद चोप्रा यांचा 12 वी फेल हा चित्रपट अलीकडेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या वास्तविक जीवनावर हा चित्रपट आहे. 

Jan 11, 2024, 04:29 PM IST

मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुख पहिल्यांदाच जाहीरपणे झाला व्यक्त, म्हणाला 'जेव्हा तुम्हाला आयुष्यात...'

शाहरुख  खानने मुलगा आर्यन खानला अटक होणं हे फार दुर्दैवी होतं हे सांगताना आपल्याला त्यावेळी कोणता धडा मिळाला हेदेखील सांगितलं. 

 

Jan 11, 2024, 02:47 PM IST