'या' सिनेमात सलमानची बहिण बनणार होती ऐश्वर्या

सलमान खान आणि ऐश्वर्याची अधुरी कहाणी नेहमीच रंगवून सांगितली जाते.

सलमान-ऐश्वर्याच्या नात्यासंबंधी एक किस्सा सध्या व्हायरल होतोय.

सलमान-ऐश्वर्याच्या नात्याचे किस्से सर्वांनाच माहिती आहेत.

ऐश्वर्या आता लग्नानंतर सुखी आयुष्य जगतेय तर सलमान खान अविवाहीत आहे.

सलमान-ऐश्वर्याचे नाते एका वळणावर येऊन थांबले.

पण ऐश्वर्या एकदा सलमानची बहिण होता होता राहीली, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

2000 मध्ये आलेल्या जोश सिनेमात ऐश्वर्या सलमानची बहीण म्हणून दिसणार होती.

पण सलमानने हा सिनेमा करण्यास नकार दिला आणि शाहरुखने हा रोल केला.

VIEW ALL

Read Next Story