IMDB top 10 Actors: सर्वोत्कृष्ठ अभिनेत्यांच्या यादीत बिग बी नाहीत!

imdb च्या रँकिंग मधून टॉप 10 भारतीय कलाकारांची यादी जाहीर झाली आहे.

IMDB वर दर महिन्याला 20 कोटींहून जास्त पेज व्युव्हर व्हिजिट करतात.

एक नजर टाकूयात या टॉप 10 सेलिब्रिटींवर

1.शाहरुख खान

बॉलिवूड किंग खानने यावर्षी 'जवान'आणि 'पठाण' या दोन सिनेमांतून बॉक्स ऑफिस गाजवून प्रेक्षकांच मनं खऱ्या अर्थाने जिंकली आहेत. हे IMDB रँकिंग मधून दिसून आलंय.

2.आलिया भट्ट

गेल्यावर्षी आणि यावर्षी सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या आलिया भट्टने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

3.दीपिका पदुकोण

शाहरुख खानसोबत 'पठाण' आणि 'जवान'मध्ये प्रमुख भूमिका त्याच बरोबर कॉफी विथ करण या शो मधूनसुद्धा ती चर्चेचा विषय होती.

4.वामीका गब्बी

वामिका गब्बीने IMDB top १० मध्ये प्रवेश केल्याबद्दल तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. वेब सिरीज , ड्रॅामामधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

5.नयनतारा

तमिळ, तेलगू अभिनेत्री नयनताराने यावर्षी 'जवान' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

6.तमन्ना भाटिया

युथ क्रश तमन्ना भाटिया ही चित्रपट, वेब सिरीज यांमधून नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते . IMDB यादित ती सहाव्या क्रमांकावर आहे.

7.करीना कपुर

करिना कपूरने यावर्षी ओटीटीवर पदार्पण केलं आहे. त्याचबरोबर तिचा चित्रपट 'बकिंगहम मर्ड्स'चे प्रिमियर लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये पार पडले.

10.विजय सेतूपती

जवान मधून आणि फर्जी या वेबसिरिमधून हिंदी चित्रपट सृष्टीत विजयने पदार्पण केलं.

VIEW ALL

Read Next Story