Ibrahim Zadran : इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...'
AUS vs AFG World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.
Nov 7, 2023, 08:05 PM ISTपत्नी अनुष्का शर्माच्या गाण्यावर विराट कोहलीचा भन्नाट डान्स; VIDEO VIRAL
IND vs SA : भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीने त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.
Nov 6, 2023, 02:49 PM ISTविराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...
विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...
Nov 6, 2023, 12:59 PM ISTVideo : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल
India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.
Nov 5, 2023, 11:02 PM ISTVirat kohli Century : 'मला 365 दिवस लागले, पण तूला...', 49 व्या शतकानंतर सचिनची विराटकडे खास मागणी!
Virat kohli 49th Century : कोहलीच्या किंग साईज खेळीमुळे सचिन देखील प्रभावित झाला आहे. सचिनने (Sachin Tendulkar) पोस्ट करत विराटचं कौतूक केलंय. त्याचबरोबर विराटकडे एक मागणी देखील केलीये.
Nov 5, 2023, 08:09 PM ISTIND vs SA : असा 'किंग' होणे नाही! 49 वं शतक ठोकत Virat Kohli ने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी
Virat Kohli 49th Century : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध (IND vs SA) शतक ठोकत इतिहास रचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डची (Sachin Tendulkar Record) विराटने बरोबरी केलीये.
Nov 5, 2023, 05:45 PM IST'विराट कोहली झिम्बाब्वे, नेपाळविरोधात खेळला...', मोहम्मद आमीरने केली तुलना, म्हणाला 'महान खेळाडू...'
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची नेहमीच इतर दिग्गज खेळाडूंशी तुलना केली जाते. या सर्व टीकाकारांना पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीरने उत्तर दिलं आहे.
Nov 4, 2023, 03:39 PM IST
IND vs SL : शतक हुकलं पण विराटने मोडलाय सचिनचा खास रेकॉर्ड!
Virat Kohli Broke Sachin Tendulkar record : कॅलेंडर वर्षात सचिनने 7 वेळा 1000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तर विराटने आता 1000 धावा पूर्ण करून 8 वेळा ही कामगिरी केली आहे.
Nov 2, 2023, 08:48 PM ISTसर्वाधिक शतकांआधी विराटने मोडला सचिनचा आणखी एक रेकॉर्ड
2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावा करणारा विराट कोहली रोहित शर्मा, शुभमन गिल आणि पथुम निसांका यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे.
Nov 2, 2023, 03:36 PM IST
मुंबईच्या वानखेडे मैदानावर सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा, पाहा Exclusive Photo
Sachin Tendulkar : मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि श्रीलंकादरम्यान आयसीसी विश्वचषकातील सामना खेळवला जाणर आहे. या सामन्यापूर्वी भारतााच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडिअमवर अनावरण करण्यात आलं.
Nov 1, 2023, 09:06 PM ISTसचिन, सचिन.. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पुन्हा घुमला आवाज, मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचं अनावरण
Sachin Tendulkar's Statue Unveiled : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी वानखेडे मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
Nov 1, 2023, 06:52 PM ISTमास्टर ब्लास्टरचा मुंबईकरांकडून सन्मान; वानखेडेवर सचिनचा पुतळा
Sachin Tendulkar Statue Inauguration
Nov 1, 2023, 06:20 PM ISTMumbai News | सचिन पुन्हा पोहोचला वानखेडे स्टेडियममध्ये, जाणून घ्या कारण
Mumbai news Sachin Tendulkar Statue Inauguration At Wankhede Stadium
Nov 1, 2023, 10:50 AM ISTIndia vs Sri Lanka सामन्याआधीच MCA ची मोठी घोषणा! 2 नोव्हेंबरच्या सामन्यात वानखेडेवर चाहत्यांना...
Wankhede Stadium World Cup 2023: भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगत आहे. वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना रंगणार आहे.
Oct 25, 2023, 05:10 PM ISTविठ्ठल-रखुमाईची मूर्ती, स्वामी समर्थांचा फोटो अन्...; सचिनच्या बंगल्यातील देवघर पाहिलं का?
Sachin Tendulkar Puja Ghar Photos: सचिनने पोस्ट केलेल्या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Oct 24, 2023, 03:15 PM IST