महानायकानंतर मास्टर ब्लास्टरला वर्ल्ड कपचं गोल्डन तिकिट, BCCI ने शेअर केला फोटो
Sachin Tendulkar Golden Ticket WC 2023: भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने खास गिफ्ट दिलंय. बीसीसीआयच्यावतीने सचिन तेंडुलकर यांना स्पर्धेचं गोल्डन तिकिट देण्यात आलाय. बीसीसीआयने याचा फोटो आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे.
Sep 8, 2023, 06:47 PM ISTMumbai | आमदार बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन
MLA Bacchu Kadu Protesting Against Sachin Tendulkar
Aug 31, 2023, 10:40 AM IST'भारतरत्न नाही तर जुगाररत्न'; सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर बच्चू कडूंचे जोरदार आंदोलन
Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. सचिन तेंडुलकरनं भारतरत्न पुरस्कार परत करावा, नाहीतर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा दिल्यानतंर आमदार बच्चू कडू यांनी त्याच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे.
Aug 31, 2023, 09:09 AM ISTएशिया कप स्पर्धेत Virat Kohli इतिहास रचणार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा महाविक्रम मोडणार
एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते कट्टार प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे. भारताच्या मिशन एशिया कपला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कामगिरीबरोबरच क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.
Aug 30, 2023, 05:51 PM ISTAsia Cup 2023 स्पर्धेत विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी, सर्वाधिक धावांचा विक्रम मोडणार?
Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत कोणता संघ बाजी जेतेपदावर नाव कोरणार याकडे करोडो क्रिकेट चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. पण त्याचबरोबर या स्पर्धेत अनेक विक्रमही (Records) रचले जाणार आहेत. यातलाच एक विक्रम मोडण्याची विराट कोहलीला (Virat Kohli) संधी आहे.
Aug 29, 2023, 09:08 PM ISTआमदार बच्चू कडू हे सचिन तेंडुलकरला कोर्टात का खेचणार? नेमका काय वाद झालाय?
सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला होता. यानंतर ते कायदेशीर कारवाई करणार आहेत.
Aug 28, 2023, 09:06 PM ISTVIDEO | सचिन तेंडूलकरला बच्चू कडू कोर्टात खेचणार?
Special Report On Sachin Tendulkar Vs Bacchu Kadu
Aug 28, 2023, 08:55 PM ISTबच्चू कडू सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवणार; पण घडलं काय?
MLA Bacchu Kadu To Send Notice To Sachin Tendulkar
Aug 28, 2023, 01:00 PM ISTप्रेमात वयही विसरले 'हे' भारतीय क्रिकेटर्स..
भारतीय क्रिकेटर नेहमी आपल्या खेळीमूळे चर्चेत असतात. परंतु या क्रिकेपटूंच्या रिअल लाईफ बद्द्ल कोणाला माहिती आहे का. भारतीय क्रिकेटर्स आणि त्याच्या लाईफ पार्टनर्स यांच्या वयामध्ये बरीच तफावत आहे. भारतीय क्रिकेटर जोडपे आणि त्यांच्या वयांमधील अंतर किती आहे हे आपण पाहणार आहोत.
Aug 23, 2023, 12:15 PM IST'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'
Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला.
Aug 22, 2023, 12:57 PM ISTसचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!
Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.
Aug 13, 2023, 12:24 AM ISTSachin Tendulkar: '...अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरं जावं'; बच्चू कडू यांचा क्रिकेटच्या देवाला अल्टीमेटम!
Bacchu Kadu on Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games Advertisement ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर ऑनलाइन जाहीरातीचा विरोध करावा, असंही ते म्हणाले.
Aug 11, 2023, 09:20 PM IST
VIDEO | सचिन तेंडुलकर विरोधात बच्चू कडूंनी थोपाटले दंड
Special Report on Bacchu Kadu Warn Sachin Tendulkar
Aug 11, 2023, 08:35 PM ISTBachhu kadu Vs Tendulkar | 'तेंडुलकरनं ऑनलाईन गेमींगची जाहिरात मागे घ्यावी,अन्यथा कोर्टात जाऊ '
MLA Bachhu kadu Agrressive on Sachin Tendulkar about online gaming advertisement
Aug 11, 2023, 03:05 PM ISTक्रिकेटच्या देवालाही Baipan Bhaari Deva ची भुरळ; 'चारू'ला व्हिडीओ कॉलवर म्हणाला की...
Baipan Bhaari Deva : बाईपण भारी देवा या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढ असल्याचं दिसून येतं आहे. मराठमोळा आणि मुंबईकर सचिन तेंडुलकरवरही या चित्रपटाची जादू चालली.
Aug 7, 2023, 08:43 AM IST