Yuvraj All Time XI: युवराजच्या सर्वोत्तम Playing XI मध्ये धोनी नाही; 3 भारतीयांना स्थान! पाहा संपूर्ण संघ
Yuvraj Singh All Time XI: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स 2024 स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत भारताला पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना जिंकून देणाऱ्या युवराजने सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे.
Jul 18, 2024, 01:39 PM ISTअभिनय क्षेत्रात सचिनच्या लेकीचं पदार्पण? शूटिंगमधील व्हिडीओ व्हायरल!
Sara Tendulkar Bollywood Debut : सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरच्या त्या व्हिडीओमुळे बॉलिवूड पदार्पणाची चर्चा
Jul 18, 2024, 10:47 AM IST'तो सचिन आणि माझ्यापेक्षा टॅलेंटेड होता पण...'; 'त्या' खेळाडूबद्दल लाराने व्यक्त केली खंत
Brian Lara Big Claim: कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ज्या मोजक्या क्रिकेटपटूंकडे पाहिलं जात त्यामध्ये ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरचा समावेश होतो. मात्र आता लारानेच त्या दोघांपेक्षा एक खेळाडू फार सरस होता असं म्हटलं आहे.
Jul 17, 2024, 08:32 AM ISTना विराट ना रोहित, जेम्स अँडरसन टीम इंडियाच्या 'या' फलंदाजाला घाबरायचा!
James Anderson On Sachin Tendulkar : इंग्लंडचा वेगवाग गोलंदाज जेम्स अँडरसन याने क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी पान जोडलं अन् टेस्ट क्रिकेटच्या एका अभूतपूर्वी करियरचा शेवट केला.
Jul 12, 2024, 08:16 PM ISTVIDEO : भर मैदानात 'तू तू मै मै' करणाऱ्या पठाण बंधुंची दिलजमाई, धाकट्याने केलं थोरल्याला माफ
Yusuf Pathan And Irfan Pathan Fight : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यात भांडणं झाल्यानंतर आता पठाण बंधुंची दिलजमाई झाली आहे. (India Legends vs South Africa Legends)
Jul 12, 2024, 04:38 PM ISTसचिन-शास्त्री फ्लॉप झाल्यावर 'या' खेळाडूने वाचवली भारताची लाज, 9 तास क्रीजवर...
Sanjay Manjrekar Birthday : जेव्हा भारतीय संघाला सर्वाधिक धावसंख्याची गरज होती आणि सचिन-शास्त्री फ्लॉप झाले होते तेव्हा हा बॅट्समॅन ट्रबलशूटर म्हणून आला होता. त्याने 9 तास सतत बॅटिंग करून टीम इंडियाला...
Jul 12, 2024, 11:38 AM IST
ना सचिन ना गांगुली, 'या' स्टार क्रिकेटरवर फिदा होती माधुरी दिक्षित!
Madhuri Dixit mad for Indian cricketer : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर म्हणून ओळखल्या जाणारे सुनील गावस्कर माधुरीचे क्रश होते.
Jul 11, 2024, 06:21 PM ISTतेंडुलकर-गांगुलीच्या लेकी कितवी शिकल्यायत?
Sachin Tendulkar Saurabh Gangully Daughters Education: टीम इंडियाचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आज आपण तेंडुलकर-गांगुलीच्या लेंकींच्या शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत. सचिनच्या लेकीचे नाव सारा आहे तर सौरभच्या लेकीचे नाव सना आहे. साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलंय. साराची आई अंजली तेंडुलकर डॉक्टर आहे. ती सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. शिक्षणानंतर सारा मॉडेलिंग आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत आपलं नशिब आजमावत आहे.
Jun 7, 2024, 07:39 PM ISTIndian Team Head Coach: टीम इंडियाच्या कोचपदासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नावाने अर्ज, पाहा काय आहे प्रकरण?
Indian Team Head Coach: काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. यामध्ये राहुल द्रविडही या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे
May 28, 2024, 11:46 AM ISTSachin Tendulkar : 'बाबा तुमची आठवण येते..', वडिलांच्या आठवणीत क्रिकेटचा देव भावूक, म्हणतो...
Ramesh Tendulkar 25th death anniversary : क्रिकेटचा देव सचिन (Sachin Tendulkar) जेव्हा वडील रमेश तेंडूलकर यांच्या आठवणीत भावूक होतो, तेव्हा...
May 26, 2024, 06:11 PM ISTShare Market: 524 चा शेअर 1392 ला! 'या' कंपनीला मिळालं सरकारी काम; सचिननेही गुंतवलेत 4.99 कोटी
Share Market Updates: या कंपनीने आर्थिक वर्षामध्ये 93 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच कंपनीच्या कमाईत 9.30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचाच दुसरा अर्थ कंपनीचा निव्वळ नफा 15 कोटींचा आहे.
May 26, 2024, 08:44 AM ISTढेर 'सारा' प्यार! सचिनच्या लेकीने मिळवलं मोठं यश, बापाला आभाळ ठेंगणं
Sara Tendulkar completes Masters : ढेर 'सारा' प्यार! सचिनच्या लेकीने मिळवलं मोठं यश, बापाला आभाळ ठेंगणं
May 24, 2024, 07:57 PM ISTसचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओ
Rohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
May 23, 2024, 11:21 AM IST'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले...
Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने (Sachin tendulkar Bodyguard) स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत.
May 21, 2024, 04:58 PM ISTवर्ल्ड कपनंतर आधी मतदान, 'या' खेळाडूंनी बजावला मतदानाचा अधिकार
येत्या काही दिवसात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा थरार सुरू होतोय. त्याआधी खेळाडूंनी मतदानाचा अधिकार बजावला.
May 20, 2024, 07:00 PM IST