sachin tendulkar

सचिनपासून विराटपर्यंत... क्रिकेटपटूंचे आवडते खाद्यपदार्थ कोणते?

टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच फूडी सुद्धा आहेत. 

Feb 13, 2024, 02:14 PM IST

IND vs ENG : शुभमनने शतक ठोकत संपवला सात वर्षांचा दुष्काळ, सचिन तेंडूलकरने केलं तोंडभरून कौतूक!

Sachin tendulkar On Shubman gill : कसोटी सामन्यात गेल्या 7 वर्षात चेतेश्वर पुजारानंतर क्रमांक तीनवर खेळणाऱ्या एकाही फलंदाजाला शतक ठोकता आलं नव्हतं. त्यानंतर आता शुभमन गिलने अशी किमया करून दाखवली.

Feb 4, 2024, 04:15 PM IST

अखेर मनातलं ओठांवर! शोएब अख्तर म्हणतो, 'कोहलीने 100 शतकं ठोकावीत पण...'

Shoaib Akhtar On Sachin Tendulkar : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 21, 2024, 04:51 PM IST

तुझ्यात असा कोणता गुण आहे जो सचिन, धोनी, विराटमध्ये नाही? गांगुलीने एका शब्दात दिलं उत्तर...

सौरव गांगुलीला भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणलं जातं. सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारतासाठी खेळताना अनेक नवे रेकॉर्ड रचले होते. तसंच मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या साथीने भारतासाठी भक्कम फलंदाजी उभी केली होती. 

 

Jan 16, 2024, 05:13 PM IST

पाकिस्तानी क्रिकेटरसुद्धा पाहतोय राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वाट

पाकिस्तानी क्रिकेटरसुद्धा पाहतोय राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची वाट 

Jan 16, 2024, 03:18 PM IST

साराच्या नावाने Deepfake व्हिडीओ! चिंताग्रस्त सचिन म्हणाला, 'तुम्हा सर्वांना विनंती आहे की..'

Sachin Tendulkar Deepfake Video: व्हायरल होत असलेला व्हिडीओ स्वत: सचिननेच आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट करताना एक मोठी कॅप्शन देताना चाहत्यांबरोबरच थेट सरकारकडेही एक मागणी केलीय.

Jan 15, 2024, 02:24 PM IST

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो

 

Jan 7, 2024, 03:55 PM IST
Sachin Tendulkar Tadoba Visit PT1M35S

सचिन तेंडुलकरला बर्ड मॅन सुमेध वाघमारेंची अनोख्या कलेची भुरळ

सचिन तेंडुलकरला बर्ड मॅन सुमेध वाघमारेंची अनोख्या कलेची भुरळ

Jan 5, 2024, 05:50 PM IST

पाकिस्तानी फास्ट बॉलरने बॅटिंगमध्ये सचिनलाही मागे टाकलं; तुमचाही विश्वास बसणार नाही

Unbelievable Test Cricket Record: तुम्ही सचिन तेंडुलकरचे चाहते असलात तरी तुम्हाला ही गोष्ट ठाऊक नसणार.

Jan 5, 2024, 04:15 PM IST

Sachin Tendulkar : एका IPO ने सचिन मालामाल! स्टार्कपेक्षा जास्त रक्कम मिळाली; 5 कोटींची झाले 'इतके' कोटी

Sachin Tendulkar Investment : सचिन तेंडुलकरने 9 महिन्यांपूर्वी ज्या कंपनीत 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याची किंमत आता अंदाजे 26.5 कोटी रुपये झाली आहे.

Dec 28, 2023, 07:02 PM IST

IND vs SA : रोहित शर्मा मोडणार धोनीचा 'तो' रेकॉर्ड, सेहवागला भरली धडकी!

Rohit Sharma May Break MS dhoni Record Of Most Sixes In Test : सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 77 सिक्सचा रेकॉर्ड आहे. आणखी दोन सिक्स लगावताच रोहित धोनीचा रेकॉर्ड मोडेल.

Dec 25, 2023, 03:35 PM IST

'चिकू 'जंबो'... सर्वात मजेदार टोपणनाव असलेले 5 भारतीय क्रिकेटर्स

भारतीय क्रिकेटपटूंची काही मजेदार टोपणनावे आहेत जी विचित्र वाटतील पण अगदी अस्सल आहेत.
खरं तर, त्यापैकी काही इतके मजेदार आहेत की त्या नावाने क्रिकेटर चित्रित करणे कठीण आहे.
ही नावे आपल्या कायम स्मरणात राहतील कारण ती त्यांच्या वारशाचा भाग आहे.

 

Dec 23, 2023, 05:15 PM IST

धोनी ते कोहली : हे 5 खेळाडू आहेत स्पोर्ट्स टीमचे मालक

स्पोर्ट्स टीमचे मालक असलेले 5 भारतीय क्रिकेटपटू

Dec 23, 2023, 02:30 PM IST

IPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!

Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Dec 17, 2023, 06:28 PM IST