sachin tendulkar

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांकडून तपास सुरु

Sachin Tendulkar News: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानाने टोकाचं पाऊल उचललंय. सुरक्षा रक्षक आणि एसआरपीएफ जवान प्रकाश कापडे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 

May 15, 2024, 03:50 PM IST

सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर मोठमोठ्याने आवाज, चिडलेल्या शेजाऱ्याची सोशल मीडियावर पोस्ट

Sachin Tendulkar Bandra House: सचिनच्या घराशेजारी राहणाऱ्या एका नागरिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याची कैफीयत मांडली नाही. या पोस्टमध्ये सचिनचे नाव असल्याने खूप चर्चा सुरु आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया. 

May 6, 2024, 07:05 PM IST

सचिन तेंडुलकरची 'ती' अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणारा सचिन देशासाठी अभिमान आहे. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Apr 23, 2024, 10:15 PM IST

Sachin Tendulkar Net Worth : निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकर कसं आणि किती कमवतो?

Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही सचिन तेंडुलकर कसं आणि किती कमवतो तुम्हाला माहिती आहे का? त्याची एकूण संपत्तीचा आकडा एकून अवाक् व्हाल. 

Apr 23, 2024, 04:22 PM IST

Rohit Sharma: रोहितला MI कॅप्टन्सीवरून हटवण्यामागे सचिन तेंडुलकरचा हात? क्रिकेटच्या देवावर का होतोय आरोप?

Rohit Sharma: अशातच आता रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागे महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा हात असू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. यामागे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

Mar 19, 2024, 08:34 PM IST

Musheer Khan : क्रिकेटच्या देवासमोर मुशीर खानचं शतक, सचिनचा रेकॉर्ड मोडताच वडिलांना भावना अनावर; पाहा Video

Musheer Khan breaks Sachin Tendulkar record : मुंबईचा युवा फलंदाज मुशीर खान याने क्रिकेटच्या देवासमोर त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. त्यानंतर वडिलांनी त्याची हिंमत वाढवली.

Mar 12, 2024, 04:09 PM IST

IND vs ENG : सचिन तेंडूलकरसाठी 'हे' 2 खेळाडू धर्मशाळा टेस्टचे हिरो, काय म्हणाला सचिन?

India vs England Test Series : भारताने  इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कसोटी मालिकेत कुलदीप व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतलीय.  

Mar 10, 2024, 04:28 PM IST

विराट, गावसकर, द्रविड सारेच पडले मागे! 57 धावा करुन यशस्वीने मोडलेल्या विक्रमांची यादी पाहाच

Records Broken By Yashasvi Jaiswal: 58 बॉलमध्ये 57 धावा ही खेळी कसोटीसाठी वेगवान वाटत असली तर लक्षात ठेवण्यासारखा हा आकडा नाही असं म्हणता येईल. मात्र यशस्वी जयसवालने केलेली हीच खेळी अनेक विक्रम मोडीत काढणारी ठरली आहे. यशस्वीने अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. पाहूयात त्याने मोडलेले विक्रम...

Mar 8, 2024, 12:04 PM IST

Video: 'या' गोलंदाजाने सचिन तेंडुलकरला Out केलं कोणाचा विश्वासच बसेना; स्वत: सचिनही थक्क

Watch Video Sachin Tendulkar Wicket: शतकांचं शतक झळकावणारा, जगातील कोणत्याही गोलंदाजीची पिसं काढण्याचं सामर्थ्य आजही असलेला सचिन तेंडुलकर या खेळाडूच्या गोलंदाजीवर बाद झाला यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये.

Mar 7, 2024, 10:51 AM IST

'माझ्या संपूर्ण कारकिर्दीत....', सचिन तेंडूलकरने केलं बीसीसीआयचं कौतूक, म्हणाला 'ड्रेसिंग रुममध्ये...'

Sachin Tendulkar On Domestic Cricket : क्रिकेट देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनने देखील बीसीसीआयने उचललेल्या पाऊलावर मोठं वक्तव्य केलंय.

Mar 5, 2024, 10:53 PM IST

क्रिकेटच्या देवाला पाहून रडू लागला दिव्यांग क्रिकेटर, सचिनने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

क्रिकेटचा देव समजला जाणारा टिम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर सध्या काश्मीर दौऱ्यावर आहे. मास्टर ब्लास्टर येथे स्थानिक लोकांसोबत क्रिकेट खेळताना दिसला होता. काश्मीरचे फोटो, व्हिडीओ शेअर करतोय. त्यात त्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. असं काय आहे या व्हिडीओत? जाणून घेऊया. 

Feb 24, 2024, 02:03 PM IST

सचिन तेंडुलकरचा 'तो' व्हिडीओ पाहून 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रीची कमेंट, म्हणाली 'तुम्ही...'

सचिन तेंडुलकर काश्मीरच्या गुलाबी थंडीत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. त्याच्या या व्हिडीओवर एका मराठी अभिनेत्रीने कमेंट केली आहे. 

Feb 22, 2024, 04:20 PM IST

IND vs ENG : रवी शास्त्रींना टीम इंडियाच्या 'या' खेळाडूमध्ये दिसते सचिन तेंडूलकरची झलक, म्हणाले...

Ravi Shastri Statement : भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी राजकोट टेस्टमध्ये इंग्लंडविरूद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याची प्रशंसा केली.

Feb 19, 2024, 05:17 PM IST