sachin tendulkar

Kishore Kumar यांचं कोणतं गाणं सचिनला आवडतं? व्हिडीओ शेअर करत Sachin Tendulkar म्हणतो...

Kishore Kumar Birth Anniversary: सचिन तेंडूलकरने किशोर कुमार  यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त सचिनने (Sachin Tendulkar) एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Aug 4, 2023, 03:48 PM IST

आशिया कप मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार.. पहा लिस्ट

Indian Captain With Most Win in ASIA Cup: महेंद्रसिंह धोनीने 2008 ते 2018 साली 14 सामन्यात कॅप्टन्सी केलीये. त्यात नऊ सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव झालाय. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही. धोनी (MS Dhoni) आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार आहे.

Jul 27, 2023, 09:32 PM IST

Arjun Tendulkar : गोव्याच्या रणजी टीमकडून अर्जुनला झटका; थेट टीममधून केलं बाहेर

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये अर्जुनने जवळपास 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर डेब्यू केलं. यावेळी त्याला केवळ मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. अशातच आता गोव्याच्या टीमने देखील त्याला टीममधून वगळलं आहे. 

Jul 27, 2023, 06:00 PM IST

अर्जुन तेंडुलकरने दाखवले 'सिक्स पॅक अ‍ॅब्स'; फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Arjun Tendulkar Viral Photo: सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. या फोटोने धुमाकूळ घातला असून अर्जुन तेंडुलकरच्या फिटनेसची जोरदार चर्चा रंगली आहे. फोटोत अर्जुन तेंडुलकरने आपले सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवले आहेत. 

 

Jul 27, 2023, 02:34 PM IST

योगायोग म्हणावा की चमत्कार! क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनीय घटना

Top 10 Unbelievable Coincidences In Cricket History: क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनिय घटना ऐकून तुम्हालाही शॉक बसले.

 

Jul 24, 2023, 10:32 PM IST

सध्या 'तो' काय करतो? आयपीएलनंतर अर्जुन तेंडुलकर कुठे गायब झाला

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात असलेल्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) दोन हंगामानंतर मैदानात उतरण्याची संधी मिळाली. तिसऱ्या हंगामात तो चार सामने खेळवा आणि तीन विकेट घेतल्या. पण आयपीएल संपून आता महिने झालेत, आणि या दोन महिन्यात अर्जुन तेंडुलकरच्या नावाची काहीच चर्चा नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर सध्या काय करत असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत. 

Jul 24, 2023, 08:49 PM IST

भारतीय लष्कर जवानांना फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? सीमा हैदरचे ATS चौकशीत मोठे खुलासे

Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानमधील कराचीमधून भारतात आलेली सीमा हैदर आणि सचिन यांची परिकथेसमान लव्हस्टोरी आता मात्र संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. युपी एटीएस सीमा आणि सचिन यांची चौकशी करत असून, यावेळी काही प्रश्न विचारले आहेत. सीमाने या प्रश्नांचा खुलासा केला आहे. 

 

Jul 22, 2023, 06:02 PM IST

100 ते 500 सामने! सचिन आणि विराटमध्ये कोण 'लयभारी'... आकडेवारी काय सांगते

Virat Kohli 500 Matches: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पण हा सामना टीम इंडियाबरोबरच विराट कोहलीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. विराटचा हा पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना आहे. 

Jul 21, 2023, 08:14 PM IST

21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू कोणते? Chat GPT ने 'या' खेळाडूला केलं कॅप्टन!

Chat GPT picks the best Test XI of 21st century: 21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू कोणते? असा प्रश्न विचारला असता Chat GPT ने खेळाडूंची यादी केली. या संघात रिकी पाँटिंगला कॅप्टन करण्यात आलंय.

Jul 15, 2023, 09:12 PM IST
Bacchu Kadu Targeted Sachin Tendulkar And Demand Ban On Online Gamming PT1M19S

भारतरत्न असून जुगार चालवणार्‍या अ‍ॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र

Paytm First Advertisement: सचिन तेंडुलकरची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. 

Jul 15, 2023, 12:43 PM IST

पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यशस्वीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम

Yashasvi Jaiswal Breaks Sachin Tendulkar Record: पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असून भारताने नाबाद 80 धावांपर्यंत मजल मारली आहे. यशस्वीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे.

Jul 13, 2023, 01:29 PM IST

IND vs WI: वडिलांविरुद्ध डेब्यू आता मुलाविरुद्ध 110 वा कसोटी सामना खेळणार, विराट कोहलीचा असाही विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान बुधवारी पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी खास असणार आहे. ज्या खेळाडूंविरुद्ध विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता त्याच खेळाडूच्या मुलाविरुद्ध तो 110 कसोटी सामना खेळणार आहे.

Jul 11, 2023, 05:34 PM IST

Sunil Gavaskar : जेव्हा गावस्करांनी लाईव्ह सामन्यात अंपायरकडून केस कापून घेतलेले...!

Sunil Gavaskar Birthday : गावस्कर यांचे मैदानावरील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, यातीलच एक किस्सा म्हणजे मैदानावर केस कापून घेण्याचा. यामध्ये त्यांनी मैदानावरील अंपायरकडून केस कापून घेतले होते. मुख्य म्हणजे गावस्कर यांचे केस कापण्यासाठी सामना देखील थांबवण्यात आला होता. 

Jul 10, 2023, 04:29 PM IST

IND vs PAK: सचिनला वाचवण्यासाठी दोन फ्रेम्स कापल्या..; 12 वर्षानंतर सईद अजमलचा खळबळजनतक दावा!

Saeed Ajmal, IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने एका निर्णयाबाबत खळबळजनक दावा केला आहे.

Jul 3, 2023, 11:35 PM IST