Sachin Tendulkar | सचिनचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा, सचिनच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक
Sangli Celebrating Sachin Tendulkar 50th Birthday
Apr 24, 2023, 12:30 PM ISTVIDEO | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा 50 वा वाढदिवस!
Sachin Tendulkar Celebrating 50th Birthday
Apr 24, 2023, 11:10 AM ISTSachin Tendulkar कडून 50 व्या वाढदिवसानिमित्त खास Video शेअर; तुम्हीही पाहा 'तो' दिवस...
Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सचिनने आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम केले, वाढदिवसानिमित्त 100 आंतरराष्ट्रीय शतकांची सुरुवात सचिनने कशी केली ते जाणून घेऊया...
Apr 24, 2023, 10:45 AM ISTसचिssssन सचिन! मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar नावाचा अर्थ माहितीये का तुम्हाला?
Sachin Tendulkar : ज्या मंडळींची नावं सचिन आहेत त्यांनी आणि नाहीत त्यांनीही पाहा आपल्या लाडक्या सचिनच्या नावाचा अर्थ.... आज 50 वा वाढदिवस साजरा करतोय क्रिकेटचा देव! तुम्ही शुभेच्छा दिल्या का?
Apr 24, 2023, 08:32 AM IST
Happy Birthday Sachin : सचिनची ती अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'
क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं करणाऱ्या सचिनने आज वयाची हाफसेंच्युरी पूर्ण केलीय. ज्याने क्रिकेट जगायला शिकवलं त्या सचिनला झी 24 तासकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
Apr 23, 2023, 11:14 PM ISTIPL 2023: "तू अजून म्हातारा..." असं सांगताच धोनीने दिलं उत्तर; म्हणाला "फक्त जर तुम्ही सचिन तेंडुलकर..."
IPL 2023: आयपीएलच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) पुन्हा एकदा चर्चेत आहे. धोनीचं नेतृत्व आणि फिटनेस याचं चाहत्यांकडून कौतुक होत असताना धोनीने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा उल्लेख करत आपलं म्हणणं मांडलं.
Apr 23, 2023, 12:08 PM IST
Sachin Tendulkar : 'या' मैदानावर अर्जुनने सचिनला केलं क्लिन बोल्ड; मास्टर ब्लास्टरने स्वतः केला खुलासा
सचिन तेंडुलकरची विकेट (Sachin Tendulkar Wicket) काढणं म्हणजे कठीण काम. मात्र हेच कठीण काम पार पाडलंय ते सचिनच्या मुलाने म्हणजेच अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar).
Apr 22, 2023, 09:07 PM ISTरॅपर MC Stan च्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरची फलंदाजी, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Video
MC Stan And Sachin Tendulkar: रॅपर एमसी स्टॅनचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय, एका कार्यक्रमात एमसी स्टॅनने आवडता क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
Apr 21, 2023, 04:41 PM ISTवडिलांमागोमाग मुलं गाजवतायेत मैदान, पाहा क्रिकेट विश्वातील बाप-लेकांच्या जोड्या
क्रिकेट विश्वात वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल पडताना दिसत आहे. त्यांची मुलं मैदान गाजवत आहेत.
Apr 20, 2023, 12:58 PM ISTजाणून घ्या Arjun Tendulkar चा डाएट प्लान, Fitness Routine एका क्लिकवर
IPL 2023 सचिनचा मुलगा म्हटल्यावर अनेकांच्याच त्याच्याकडून असंख्य अपेक्षा. याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अर्जुनही त्याच्या परिनं प्रचंड मेहनत घेताना दिसतो.
Apr 20, 2023, 11:26 AM ISTलेकाला खेळताना पाहून सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी; बिशपने सांगितला ड्रेसिंग रूममधील किस्सा; पाहा Video
Sachin Tendulkar On Arjun: मी पहिल्यांदा त्याला स्क्रीनवर पाहिलं, तेव्हा मला नक्कीच आनंद झाला. मी 2008 साली या संघाशी जोडलो गेलो, आता अर्जुन (Arjun Tendulkar) संघासाठी खेळतोय, असं म्हणत सचिन (Sachin Tendulkar) भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
Apr 19, 2023, 06:00 PM ISTIPL 2023 : सचिन तेंडुलकरच्या लेकाकडून कॅमेरामनला शिवीगाळ? Video Viral
Arjun Tendulkar Abusing : आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ दिली असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Apr 19, 2023, 02:51 PM ISTSRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो...
SRH vs MI Highlights: सामना जिंकल्यानंतर अर्जुनला सचिन तेंडूलकरवर (Sachin Tendulka) प्रश्न विचारण्यात आला. आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो, असं अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डॅड सचिनवर बोलताना म्हणाला आहे.
Apr 19, 2023, 12:52 AM ISTVirat Kohli On Sachin Tendulkar: '...तेव्हा मला लाज वाटते', सचिनचं नाव घेत विराट स्पष्टच बोलला!
Virat Kohli Sachin Tendulkar comparison: मी प्रत्येकवेळी ही गोष्ट मस्करीत घेतो. या लोकांना खेळाची काहीच कल्पना नसते. माझी तुलना सचिनशी (Sachin Tendulkar) केली जाते तेव्हा मला लाज वाटते, असं विराट (Virat Kohli) म्हणाला आहे.
Apr 18, 2023, 09:12 PM ISTArjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Apr 17, 2023, 08:40 PM IST