IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये वडिल सचिन तेंडुलकरच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede) मास्टर ब्लास्टर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) डेब्यू केला. चाहत्यांना ज्यांच्यी उत्सुकता होती, तो दिवस अखेर तीन हंगामानंतर उजाडला
Apr 17, 2023, 03:35 PM ISTSachin On Arjun Tendulkar: शेवटी बापाचं काळीज! लेकाच्या डेब्यूनंतर क्रिकेटचा देव भावूक, म्हणाला 'मला तुझा...'
Sachin Tendulkar On Arjun Tendulkar: तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तु हे काम कायम करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट, असं म्हणत सचिनने अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याचं कौतूक केलं.
Apr 16, 2023, 10:48 PM ISTसचिन तेंडुलकर आणि आमिताभ बच्चन यांना घरांसंदर्भात मिळाला मोठा दिलासा
Amitabh Bachchan Sachin Tendulkar Gets Permission For Floor Rise
Apr 10, 2023, 06:05 PM ISTNMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM ISTज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सोनेरी कारकीर्दीचा गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान
गेली आठ दशकं आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज उपस्थित होते.
Mar 24, 2023, 08:26 PM IST"तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी
IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरसंबंधी (Shoaib Akhtar) एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून माफी मागितली होती याचा खुलासा केला आहे.
Mar 21, 2023, 05:52 PM IST
सारा तेंडुलकर लंडन विद्यापीठातून पदवीधर
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा ही लंडन विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. साराने पदवी धारण केल्यानंतर सचिन तेंडुलकर खूप आनंदी झाला. साराच्या या यशाने आपला अभिमानाने ऊर भरुन आलाय, असे साराचे वडील म्हणजेच सचिन तेंडुलकर यांनी म्हटलेय.
Mar 11, 2023, 04:04 PM ISTसचिन, अनिल आणि युवराजची गोव्यात 'दिल चाहता है' धमाल, सांगा यातलं आकाश, समीर आणि सीड कोण?
भारतीय क्रिकेटमध्ये 2000 ते 2010 दरम्यानचा काळ कसोटीतला सुवर्णकाळ मानला जात होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ असे दिग्गज खेळाडू भारतीय टीममध्ये होते. विशेष म्हणजे यांची मैत्री क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही कायम आहे.
Mar 6, 2023, 01:56 PM IST
VIDEO | वानखेडेवर सचिन तेंडुलकरचा पुतळा! मुंबई क्रिकेट असोसीएशनचा मोठा निर्णय
Sachin Tendulkar Reaction on Statue At Wankhede
Feb 28, 2023, 01:20 PM ISTSachin Tendulkar Statue: स्वत:च्या पुतळ्याविषयी बोलताना सचिनला आठवले आचरेकर सर, भावूक होत म्हणाला...
Sachin Tendulkar On Statue: सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) भव्य पुतळा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) साकारण्यात येणार आहे. त्यावर भावूक होऊन सचिन म्हणतो...
Feb 28, 2023, 12:58 PM ISTमुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर याचा पुतळा उभारणार
Sachin Tendulkar : क्रीडा विश्वातून मोठी बातमी. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली आहे.
Feb 28, 2023, 08:30 AM ISTIND vs AUS : Virat Kohli नव्या युगाचा चॅम्पियन; अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज, सचिनही फिका
IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे.
Feb 19, 2023, 12:58 PM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू
IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे
Feb 18, 2023, 02:51 PM ISTIND vs AUS : विराट कोहली चुकीच्या पद्धतीने OUT? भारतीय फॅन्स भडकले
Ind vs Aus Virat Kohli : दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. या डावात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूवर पहिल्या मैदानी पंचाने एलबीडब्ल्यू दिले. यावेळी विराटने रिव्ह्यू घेतला, त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्याला बाद घोषित केले.
Feb 18, 2023, 02:32 PM ISTLady Suryakumar Yadav: स्वत: क्रिकेटचा देव म्हणतोय "व्हा क्या बात है", टीम इंडियाला मिळाली 'लेडी सूर्यकुमार'
Lady Suryakymar Viral Video: सचिन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सूर्यकुमारसारखे (Suryakumar Yadav) षटकार खेचताना दिसत आहे.
Feb 14, 2023, 08:27 PM IST