वडिलांमागोमाग मुलं गाजवतायेत मैदान, पाहा क्रिकेट विश्वातील बाप-लेकांच्या जोड्या
क्रिकेट विश्वात वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल पडताना दिसत आहे. त्यांची मुलं मैदान गाजवत आहेत.
मैदान आम्हीच राखणार! असंच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. क्रिकेट विश्वातील बाप-लेकाच्या धडाकेबाज जोड्या आपल्याला बघायला मिळत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ही बाप-लेकांची जोडी आता आयपीएल क्रिकेटमध्ये चमकणारी पहिली जोडी नाही. सचिन आणि अर्जुन तेंडुलकरपासून रॉजर आणि स्टुअर्ट बिन्नीपर्यंत क्रिकेटमधील काही प्रसिद्ध बाप-लेकाच्या धडाकेबाज जोड्या पाहा.
1/5
केविन कुरन आणि सॅम कुरन
झिम्बाब्वेचा माजी अष्टपैलू खेळाडू केविन कुरन याने आपल्या देशाकडून खेळताना 11 एकदिवसीय सामने खेळले. त्याचा मुलगा सॅम कुरन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला पंजाब किंग्जने 18.5 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. सॅम कुरन याने आतापर्यंत इंग्लंडकडून 24 कसोटी, 23 एकदिवसीय आणि 38 टी-20 सामने खेळले आहेत. (Source: Twitter)
2/5
रॉजर बिन्नी आणि स्टुअर्ट बिन्नी
3/5
ख्रिस ब्रॉड आणि स्टुअर्ट ब्रॉड
इंग्लंडचा माजी फलंदाज ख्रिस ब्रॉड याने 25 कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत तर त्याचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लंडकडून खेळताना 161 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 56 टी-20 सामने खेळले आहेत. ख्रिस ब्रॉड आता आयसीसीचा सामनाधिकारी आहे तर स्टुअर्ट ब्रॉड याच्या नावावर 576 कसोटी सामने आहेत. (Source: Twitter)
4/5
सुनील गावस्कर आणि रोहन गावस्कर
5/5