पेहेचान कौन? बालपणी कसे दिसायचे तुमचे आवडते क्रिकेटर्स

Pooja Pawar
Oct 24,2024


क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असून क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडते.


बालपणी सर्वजण जर अतिशय गोंडस आणि सध्या आहेत त्यापेक्षा वेगळेच दिसतात. तेव्हा बालपणी तुमचे आवडते क्रिकेटर्स कसे दिसायचे याबद्दल जाणून घ्या.

वीरेंद्र सेहवाग :

भारताचा माजी ऑल राउंडर क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने स्वतः त्याचे बालपणीचे फोटो फॅन्स सोबत शेअर केले होते.

राहुल द्रविड :

राहुल द्रविडचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये एका मराठी कुटूंबात झाला. पुढं जाऊन त्याने टीम इंडियाचे कर्णधारपद आणि मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले.

एम एस धोनी :

एम एस धोनीचा जन्म हा रांची येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पुढे जाऊन त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकल्या.

सूर्यकुमार यादव :

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचा जन्म 1990 रोजी मुंबईत झाला असून त्याचे आई वडील हे मूळ उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील आहेत.

रोहित शर्मा :

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला असून आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या टीमला त्याच्या नेतृत्वात ५ विजेतेपदं मिळवून दिली आहेत.

हार्दिक पंड्या :

टीम इंडियाचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या याचा जन्म 1993 रोजी सुरत येथे झाला होता.

ऋषभ पंत :

टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंत याचा जन्म उत्तराखंड येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

VIEW ALL

Read Next Story