republic day

राजपथावरील जवानांची प्रात्यक्षिके बघून अमिताभ गहिवरले

भारतात आज सर्वत्र 69वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी परेड राजपथावर झाली. 

Jan 26, 2018, 01:18 PM IST

पुण्याच्या 'बेपत्ता' मुलीला काश्मीरमध्ये अटक, आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला

काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातल्या तरुणीला अटक करण्यात आली. 

Jan 26, 2018, 01:11 PM IST

येवल्यात शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त येवला तालुक्यातील राजापुर इथे शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजापुर परिसरातल्या सैन्यदलामध्ये असलेल्या ३५ ते ४० जवानांच्या कुटुंबिंयाचा सत्कारही करण्यात आला.

Jan 26, 2018, 12:23 PM IST

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईतील ध्वजारोहण

६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईतील शिवाजी पार्क इथे ध्वजारोहण करण्यात आलंय. 

Jan 26, 2018, 11:49 AM IST

VIDEO : हिमालयात -३० डिग्रीत ITBP जवानांनी फडकावला तिरंगा

आज संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)च्या जवानांनीही दारमा खोऱ्यात १८,००० फुटांच्या उंचीवर बर्फानं झाकलेल्या टोकावर तिरंगा फडकावत भारत मातेला सलाम केलाय. 

Jan 26, 2018, 11:31 AM IST

टॉसमध्ये हरवत भारताने पाकिस्तानकडून मिळवली राष्ट्रपतींची बग्गी

स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक गोष्टींवरुन वाटणी झाली होती. यात गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्स रेजिमेंटही होती. 

Jan 26, 2018, 11:00 AM IST

दहशतवाद्यांचा खात्मा करणारे शहीद गरूड कमांडो जेपी निराला यांना अशोक चक्र

राजपथावर आज जेपी निराला यांच्या पत्नी आणि आईंकडे हे अशोक चक्र सोपवण्यात आलं. 

Jan 26, 2018, 10:56 AM IST

समाज सुसंस्कृत वर्तन करणारा हवा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशात सुरू असलेल्या भोवतालच्या घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या या भाषणात उमटले होते. 

Jan 26, 2018, 10:27 AM IST

Live : प्रजासत्ताक दिनाच्या परेडला दिमाखात सुरूवात

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जवानांना आदरांजली वाहिली. अमर जवान ज्योति येथे त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 

Jan 26, 2018, 09:44 AM IST

भारताची सांस्कृतिक समृद्धीच्या रंगात रंगलंय गूगलचं डूडल

गूगलही भारताचा ६९ वा प्रजासत्ताकही दिन साजरा करतंय. 

Jan 26, 2018, 08:24 AM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज संविधान बचाव रॅली

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून आज संविधान बचाव रॅली काढण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत ही रॅली असणार आहे. 

Jan 26, 2018, 07:57 AM IST

प्रजासत्ताक कार्यक्रमात राहुल गांधींना चौथ्या रांगेत जागा

PTIनं दिलेल्या वृत्तानुसार इतिहासात प्रथमच काँग्रेस अध्यक्षांना एवढ्या मागे बसावं लागणार आहे. 

Jan 26, 2018, 01:11 AM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं एक अनोखा उपक्रम

या उपक्रमात मानवी साखळीच्या मध्यामातून भारताचा नकाशा साकारण्यात आला.

Jan 26, 2018, 12:15 AM IST

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एक शॉर्ट फिल्म होतेय व्हायरल

  भारत उद्या देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर एकशॉर्ट फिल्म व्हायरल होत आहे. आपण जातीपाती, रुढी-परंपराच्या नावावर स्वातंत्र्य गमावून बसलो आहे. 

Jan 25, 2018, 09:49 PM IST