republic day

तृतीय्य पंथीयांच्या हस्ते ध्वजवंदन..!

बारामती येथील संघवी रेसिडन्सी येथे तृथीय पंथियांनी ध्वाजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. समाजातिलच घटक असलेल्या पण अनेकदा सर्वांच्या दूर्लक्षाचा भाग ठरलेल्या मंडळींनीही ध्वजारोहण केले, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.

Aug 17, 2017, 03:46 PM IST

शिवाजी पार्कवरचा प्रजासत्ताक दिन सोहळा

शिवाजी पार्कवरचा प्रजासत्ताक दिन सोहळा

Jan 26, 2017, 05:24 PM IST

अशोकचक्र मिळविणाऱ्या हंगपन दादांचा हृदयद्रावक व्हिडिओ

 शहिद हवालदार हंगपन दादा यांना गुरूवारी प्रजासत्ताक दिनी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. शांती काळात देण्यात येणारा हा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. डोळ्यात गर्वाचा भाव घेऊन हंगपन दादाची पत्नी श्रीमती चासेल लवांग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

Jan 26, 2017, 05:04 PM IST

26 जानेवारी निमित्त तिरंग्याची अशी विद्युत रोषणाई

26 जानेवारी निमित्त नवी मुंबई महापालिका, मुंबईतील सीएसटी, मंत्रालय, विधानभवन, बीएसई या प्रमुख इमारतींवर तिरंग्याची अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Jan 26, 2017, 02:23 PM IST

राजपथावर टिळकांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळाला. लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या घोषणेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता.

Jan 26, 2017, 10:53 AM IST

गुगलही साजरा करतोय प्रजासत्ताक दिन, डुडलवर दिसलं राजपथ

संपूर्ण देश आज ६८ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. गुगल देखील डुडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा करत आहे. गुगलने राजपथाच्या प्रतीकृतीचं डुडल बनवलं आहे.

Jan 26, 2017, 10:29 AM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील राजपथावर आज सैन्याच्या तीनही दलांचं संचलन होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAEचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बीन झायेद अल नहयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Jan 26, 2017, 08:25 AM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशात कडेकोट बंदोबस्त

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत होणा-या कार्यक्रमावर लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Jan 26, 2017, 07:43 AM IST

दुबईचा बुर्ज खलिफा तिरंग्यानं उजळला

दुबईतील जगप्रसिद्ध उंच आणि वैशिष्टपूर्ण इमारत बुर्ज खलिफा तिरंग्यानं उजळून निघाली.

Jan 25, 2017, 11:19 PM IST

प्रजासत्ताक दिनी 'लष्कर ए तोयबा'चा विमान घुसवून हल्ला करण्याचा कट

मुस्लिम कट्टरवादी दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'चा  ९/११ सारखा विमान इमारतीत घुसवून हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक राजपथावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Jan 25, 2017, 07:51 PM IST