VIDEO । 26 जानेवारी आज 73 वा प्रजासत्ताक दिन
Importance Of 73 Republic Day 2022
Jan 26, 2022, 08:05 AM ISTलाख आव्हाने येवोत..बलशाली प्रजासत्ताक करूया..!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
Jan 25, 2022, 07:59 PM ISTशेअर मार्केट गुंतवणुकदारांसाठी महत्वाची बातमी! या दिवशी बंद राहणार सर्व व्यवहार
Stock market | शेअर बाजार प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) बंद राहणार आहे. या दिवशी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. शेअर बाजाराच्या या वर्षातील सुट्ट्यांची माहिती घेऊ या...
Jan 25, 2022, 01:42 PM ISTगाडीवर तिरंगा लावून फिरणं बेकायदेशीर, काय आहेत झेंडा लावण्याचे नियम जाणून घ्या
गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे आणि राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे.
Jan 25, 2022, 12:13 PM ISTमोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांचा रस्ता अडवणार; कोण देतंय इशारा ?
पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवल्याची जबाबदारी घेणाऱ्या ...
Jan 17, 2022, 11:36 AM ISTAmazon-Flipkart चा Republic Day सेल 'या' दिवसापासून होणार सुरू; 80% पर्यंतची सूट
amazon flipkart republic day sale : फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने रिपब्लिक डे सेलची घोषणा केली आहे. Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल 17 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत सुरू असेल. Amazon प्राइमचे सदस्य या सेलचा 24 तास आधीपासून लाभ घेऊ शकतील.
Jan 13, 2022, 02:09 PM ISTप्रजासत्ताक दिनी पाकिस्तानचा दहशतवादी हल्ल्याचा कट
Pakistan planning terrorist attack : पाकिस्तानच्या नापाक खुरापत्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी घातपाताचा मोठा कट आणण्यात आला होता.
Jan 6, 2022, 03:31 PM ISTIndepedence Day आणि Republic Dayला वेगळ्या पद्धतीने ध्वज फडकवला जातो, फरक जाणून घ्या
स्वातंत्र्य दिन ( Independence Day) आणि गणंतत्र दिन (Republic Day) या राष्ट्रीय सणांमध्ये (National Festival) नेमका फरक काय असतो, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो.
Aug 15, 2021, 04:23 PM ISTप्रजासत्ताक दिनी कोकणकड्यावर फडकला 73 फुटांचा तिरंगा
भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररने नवा विक्रम केला आहे.
Jan 27, 2021, 06:43 PM ISTप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोलीत नक्षलींकडून जाळपोळ
प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला नक्षल्यांनी (Naxals) डोकं वर काढले आहे.
Jan 26, 2021, 11:41 AM ISTशेतकरी आक्रमक, पोलिसांचे बॅरिकेड्स तोडल्याने दिल्लीच्या सीमेवर तणाव
आंदोलन करणारे शेतकरी (Farmers ) आज प्रजास्ताक दिनानिमित्ताने (Republic Day) आक्रमक झाले आहेत.
Jan 26, 2021, 11:13 AM ISTRepublic Day Special : जेव्हा 26 जानेवारी रोजी टीम इंडियाने प्रथमच एकदिवसीय सामना जिंकला होता
26 जानेवारी 1950 रोजी (Republic Day) भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी मोठा विजय आहे. या दिवशी, टीम इंडियाचा विजयही लक्षात येतो.
Jan 26, 2021, 09:59 AM ISTप्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुंबई पालिका आणि मंत्रालयात आकर्षक रोषणाई
Beautiful Lighting On Occassion Of Republic Day
Jan 26, 2021, 08:35 AM ISTगलवान खोऱ्यात शहीद वीरांना प्रजासत्ताक दिनी शौर्य पदक देण्याची शक्यता
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत दोन हात करताना शहीद झालेल्या सर्व वीरांचा यावर्षी प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्काराने होण्याची शक्यता आहे.
Jan 12, 2021, 11:27 AM ISTब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असतील प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवामध्ये होणार सहभागी
Dec 15, 2020, 05:16 PM IST