प्रजासत्ताक दिनाच्या परेडला युएईचे जवानही होणार सहभागी
यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमीरात म्हणजे युएईचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बीन झायेद अल नहयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Jan 24, 2017, 09:44 PM IST२६ जानेवारीसाठी अक्षय कुमारची आयडीया, शहिदांच्या कुटुंबियांना मिळणार १५-१५ लाख
अभिनेता अक्षय कुमारने शहिद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी एक नवीन आयडीया समोर आणली आहे. मंगळवारी फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने ही आयडीया सर्वांसोबत शेअर केली.
Jan 24, 2017, 08:08 PM ISTराजपथावर पहिल्यांदाच एनएसजीचे पथक करणार परेड
26 जानेवारीला राजपथावर पहिल्यांदाच नॅशनल सिक्युरीटी गार्ड अर्थात एनएसजीचे पथक परेडमध्ये सहभागी होणार आहे. एनएसजी पथकाने २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Jan 23, 2017, 10:08 PM ISTप्रजासत्ताक दिनी राजपथावर टिळकांच्या जीवनावर आधारित चित्ररथ
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, या घोषणेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
Jan 23, 2017, 09:27 PM ISTराजपथावर महाराष्ट्राचा सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2017, 11:58 PM ISTप्रजासत्ताक दिनी यूएईचे प्रिन्स असतील प्रमुख पाहुणे
या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईचे प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान हे मुख्य अतिथी असणार आहेत. यावर्षी नवी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये पहिल्यांदा सुरक्षा दल देखील सहभागी होणार आहे. शेख हे स्वत: सैन्याचे उप-कमांडर आहेत. शेख यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांमधील संबंध आणखी चांगले करण्यासाठी मदत करेल.
Jan 10, 2017, 04:22 PM ISTनागपूर : दिल्लीत प्रजासत्ताक दिनी नागपूर विद्यार्थ्यांनी पटकावला पहिला क्रमांक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:57 PM ISTWatch: प्रजासत्ताक दिना निमित्त जेलमध्ये 'आयटम नंबर', पैशांचा पाऊस
विजयपुरा जेलमध्ये आयटम गर्लचा डान्स आयोजित करून हा दिवस साजरा केला जात असल्याचा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Jan 28, 2016, 07:00 PM ISTVIDEO : हा व्हिडिओ तुम्हालाही भावूक करेल
आयुष्यात तुम्ही एखाद्या वेळेस अॅडव्हेन्चर म्हणून केलेलं काम आमच्यासाठी मात्र दररोजचा खेळ आहे... हे आर्मिच्या जवानांचं वक्तव्य खरंच आहे.
Jan 28, 2016, 01:40 PM ISTपंतप्रधानांनी १८ लाख पोलिसांना पाठवला मनाला भिडणारा SMS
मुंबई : "प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. तुमच्यासारख्या लाखो पोलिसांना आणि देशाची सेवा करणाऱ्यांना मी सलाम करतो" अशा आशयाचा मॅसेज काल देशभरातील १८ लाख पोलिस आणि निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर आला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
Jan 27, 2016, 05:28 PM ISTनागपूर : रस्त्यावर गाड्या थांबवून धिंगाणा
रस्त्यावर गाड्या थांबवून धिंगाणा
Jan 26, 2016, 10:09 PM ISTठाण्यात विद्यार्थ्यांचा अनोखा विक्रम
ठाण्यात विद्यार्थ्यांचा अनोखा विक्रम
Jan 26, 2016, 10:05 PM ISTग्रेटर नोएडा : मुस्लिम स्कूलमध्ये कट्टरपंथियांनी ध्वज फडकविण्यास केला विरोध
ग्रेटर नोएडामधील दानकौर परिसरातील सैय्यद भूरेशाह गर्ल्स स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकविण्यास काही कंटरपंथियांनी गोंधळ घालत विरोध केला.
Jan 26, 2016, 06:04 PM IST