republic day

फ्रान्स राष्ट्रपतींसोबत शाहरूख-ऐश्वर्या करणार भोजन

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्यासोबत दुपारी भोजनासाठी खास अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, कल्की कोचलिन आणि आदित्य चोप्रा उपस्थित राहणार आहेत. 

Jan 26, 2016, 02:05 PM IST

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. 

Jan 26, 2016, 09:09 AM IST

प्रजासत्ताक दिनावर दहशदवादाचं सावट

प्रजासत्ताक दिनावर दहशदवादाचं सावट

Jan 25, 2016, 07:35 PM IST

शहीद संतोष महाडिक यांना शौर्यचक्र

शहीद संतोष महाडिक यांना शौर्यचक्र

Jan 25, 2016, 06:49 PM IST

गावातील सर्वात सुशिक्षित मुलगी करणार झेंडावंदन

चंदीगढ : स्त्री भ्रूणहत्येसारख्या समस्येशी झुंजणाऱ्या हरयाणा राज्याने आता बेटी बचाव मोहिमेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Jan 25, 2016, 11:44 AM IST