पुणे : काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातल्या तरुणीला अटक करण्यात आली.
संचनलनादरम्यान हल्ला करण्याचा कट होता. काश्मीर पोलीसांनी गुत्पचर विभागाच्या माहितीच्या आधारे या तरुणीला अटक केली आहे. सध्या तिची चौकशी सुरू आहे.
A lady who is suspected to be a suicide bomber has been apprehended, we will verify facts and talk to her, only then can we come to a conclusion: Munir Khan,ADG,J&K Police pic.twitter.com/NWepMesu5j
— ANI (@ANI) January 26, 2018
#UPDATE A woman was detained along with her two sons while trying to enter #RepublicDay parade venue in Mumbai, she was reportedly aggrieved over husband's custodial death and was planning to self immolate
— ANI (@ANI) January 26, 2018
इंटेलिजंस एजन्सी आणि काश्मीर पोलिसांनी यासंबंधी अलर्ट जारी केला होताअ. मुलगी आयसीसशी जोडली गेल्याचा संशय आहे. १२ वी पास नंतर नर्सिंग करणाऱ्या मुलीचे पालक, तज्ञांसोबत एटीएसने काऊंसिलींग केले होते.
प्रजासत्ताक दिनी हिचा सुसाइड बॉम्ब म्हणून उपयोग होऊ शकतो असा वायरलेस अलर्ट आईजीपी काश्मीर झोनमधून आल्याचे जेसीपी रविंद्र कदम यांनी सांगितले. आता तिला अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरू आहे.