reliance jio

डाटा वॉर : रिलायन्स जीओनंतर एअरटेल , आयडियाची रेट कपात

रिलायन्सने ४ जी सेवा सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर मोबाईल कंपन्यात रेट दर कपात करण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. रिलान्य जीओ (आरजीओ) पुढच्या महिन्यात आपली ४जी सेवा सरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा धसका अन्य कंपन्यानी घेतलाय.

Jul 20, 2016, 12:48 PM IST

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर

आयडियाने इंटरनेट पॅकच्या दरात कपात केल्यानंतर आता एअरटेलनेही इंटरनेट पॅकच्या दरात मोठी कपात केली.

Jul 18, 2016, 08:43 AM IST

८० रुपयांत १ जीबी ४जी डेटा

येत्या १५ ऑगस्टपासून रिलायन्स जिओची ४जी सेवा सुरु होतेय. या प्लॅनअंतर्गत यूजर्सना अवघ्या ८० रुपयांत ४जी स्पीडने १ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री कॉलचीही सुविधा आहे.

Jul 14, 2016, 11:14 AM IST

९३ रुपयांत १० जीबी ४जी डेटा

२जी, ३जीला मागे सारत सध्या ४जीचे युग सुरु झालेय. मात्र अनेकांना हा डेटापॅक परवडत नसल्याने काहीजण अद्यापही २जी आणि ३जीचा वापर करतायत. मात्र रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत आहे.

Jun 24, 2016, 01:15 PM IST

रिलायन्स जिओचा स्वस्त स्मार्टफोन लाईफ विंड ४

रिलायन्स जिओ या वर्षी ४जी सेवा सुरु करण्याची तयारी करीत आहे. ही कंपनी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या मोबाईलचा हॅंडसेट लाईफ विंड ४ असा असणार असून याची किंमत ६,७९९ रुपये असेल.

May 21, 2016, 08:21 PM IST

इंटरनेट यूझर्ससाठी रिलायन्स जिओचा धमाकेदार 'फोर जी' प्लान!

रिलायन्स जिओनं इंटरनेट डाटासाठी एक जबरदस्त प्लान सादर केलाय. आपल्या एका नव्या प्लानसहीत उपभोक्त्यांसाठी 200 रुपयांच्या सिमकार्डवर 75 जीबीचा डेटा देणार आहे. 

Mar 30, 2016, 06:24 PM IST

रिलायन्स जियो आल्यानंतर इंटरनेट २० टक्क्यांनी होणार स्वस्त

 ग्लोबल रेटिंग एजन्सी फिचनुसार टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जियोच्या एन्ट्रीनंतर इंटरनेट डेटा दरांमध्ये २० टक्के कपात होऊ शकते. दरम्यान रेटिंग एजन्सीनुसार यामुळे चार मुख्य ऑपरेटरच्या वित्तीय स्थिती या काळात कोणताही परिणाम होणार नाही. व्हॉइस शुल्क वाढले आणि नियामक वातावरण सुधारल्याने त्यांचा महसूलात वाढ होत आहे.

Nov 12, 2014, 06:50 PM IST