महिलेवर बलात्कार करुन वसूल केले पतीच्या उपचारासाठी घेतलेले पैसे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना
Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) नागौर येथील एका महिलेने पतीच्या उपचारासाठी 10 हजार रुपये उधार घेतले होते. यानंतर तिने त्यातील काही पैसे परत केले होते. पण आरोपी व्याज मिळावं यासाठी महिलेवर दबाव टाकत होता, यानंतर एके दिवशी त्याने महिलेवर बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
Aug 10, 2023, 05:40 PM IST
मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले
Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे.
Aug 5, 2023, 06:49 PM IST
'हॅपी बर्थडे पापा' म्हणत स्कॉलर विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं; दरवाजा तोडताच पोलिसांना दिसलं हादरवणारं दृश्य
Rajasthan Crime : उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याने कोटामध्ये वसतीगृहात आपलं जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेसाठी कोटा येथे आल्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्वतःला संपवलं आहे.
Aug 4, 2023, 10:18 AM ISTआईने 14 वर्षाच्या निष्पाप लेकाचा दाबला गळा, धक्कादायक कारण समोर
Rajsthan Crime: एका आईने आपल्या 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर उदयपूरच्या अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात खळबळ माजली आहे. या सर्वात 14 वर्षांच्या निष्पाप मुलाचे आयुष्य संपले आहे. दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.
Jul 31, 2023, 03:35 PM IST'तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?'; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी
आपल्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानातील गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसह विवाह केला आहे. त्यानंतर आता अंजूने पाकिस्तानातून पतीला धमकी दिल्याचे समोर आले आहे. याची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jul 30, 2023, 01:23 PM ISTअंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा
India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
Jul 29, 2023, 10:56 AM IST19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!
Viral News Today: वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, पण...
Jul 26, 2023, 08:33 PM ISTजात काही जात नाही! मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केलं, आई-वडिलांनी ट्रेन खाली झोकून दिलं
मुलीच्या लग्नाने नैराश्यात असलेल्या आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. मुलाला नातेवाईकांकडे पाठवून दिलं. त्यानंतर पती-पत्नीने जोधपूर-रतलाम ट्रेनखाली उडी मारत आत्महत्या केली.
Jul 26, 2023, 06:24 PM ISTनसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले
Anju-Nasrullah Love Story: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची सध्या चर्चा रंगली आहे. अंजू पाकिस्तानात का गेली याचे कारण आता स्पष्ट झाले आहे.
Jul 24, 2023, 02:28 PM ISTबोअरवेलमध्ये पडून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; शेतमालकाने स्वतःलाही संपवलं
Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका शेतात बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांच्या मृत्यूनंतर शेतमालकानेही स्वतःला संपवलं आहे.
Jul 23, 2023, 05:03 PM ISTराजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के
Rajasthan Earthquake News Today: राजस्थानमधील जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटे एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. तासाभरात तीन धक्के बसल्याने भीतीपोटी लोक घरातून रस्त्यावर आले होते. तर मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Jul 21, 2023, 07:22 AM IST'या' शहरात महाकाय मगर दिसली रस्ता ओलांडताना, पुढे काय झालं पाहा Viral Video
Kota Viral Video : कल्पना करा तुम्ही शहरातून रस्त्याने जात आहे तेही आणि अचानक तुमच्यासमोर मगर आली तर काय होणार? ही घटना प्रत्यक्षात उतरली आहे, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 20, 2023, 08:23 PM ISTजात काही जात नाही! माठातलं पाणी प्यायला, शिक्षकाने दलित विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारलं
rajastan minoritie student allegedly beaten by teacher in barner for drinking water from pot
Jul 7, 2023, 06:49 PM ISTAdipurush सिनेमा पाहताना बायको मध्यांतरातून गायब, सत्य समजताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली
Bride Ran Away From Theatre: पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद करून तातडीने कारवाई सुरू केली. पोलिसांनी सीकर आणि शाहपुरा पोलीस ठाण्यांनाही विवाहित महिला बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
Jul 6, 2023, 09:47 PM ISTVIDEO : अजमेर दर्ग्यात महिलेच्या डान्सवरून वाद, खादीमांनी व्यक्त केली नाराजी
Woman Dance Video : अजमेर दर्गा शरीफच्या आवारात एका महिलेचा डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दर्गा आवारात असा डान्स करताना महिलेचा हा पहिला व्हिडीओ नाही, पूर्वीही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Jun 28, 2023, 03:01 PM IST