Snake Bite : एकाच रात्रीत एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सर्पदंश, हैराण करणारी घटना
एकाच रात्री एकाच जिल्ह्यातील19 लोकांना सर्पदंश झाल्याची हैराण करणारी घटना समोर आली आहे. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Jun 22, 2023, 09:29 PM ISTमुलाचा पाय मोडला, स्ट्रेचर मिळेना! वकील बाप थेट रुग्णालयातच स्कुटी घेऊन घुसला; पाहा VIDEO
Rajasthan Viral Video : जेव्हा एक वकील आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी वॉर्डमध्येच स्कूटी घेऊन गेल्याने गुरुवारी कोटाच्या एमबीएस हॉस्पिटलमध्ये एक गोंधळ उडाला होता. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये स्कूटी पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबात आक्षेप घेतल्यावर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
Jun 17, 2023, 05:39 PM ISTसंतापजनक! 40 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, सासू-सासर्यांचेही केले अश्लिल Video Viral
Rajasthan Crime : राजस्थानमधील तब्बल 6 गावांमध्ये त्याची दहशत होती. लग्नसमारंभात ठोलकी वाजणाऱ्या हा तरुण गावातील महिला आणि अल्पवयीन मुलींना आपली शिकार करायचा. मग त्यांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करायचा. या नराधमाने त्याचा सासू सासऱ्यांनीही सोडलं नाही.
Jun 17, 2023, 09:24 AM ISTधक्कादायक! 500 रुपयांना मुलांची विक्री; 18-18 तास करायला लावायचे काम अन्...
Rajasthan Crime : राजस्थानच्या जयपूरमधून पोलिसांनी 22 मुलांची सुटका केली आहे. या मुलांकडून बालमजुरी करवून घेतली जात होती. या मुलांकडून लाखेपासून दागिने बनवून घेतले जात होते. या मुलांना प्रत्येकी पाचशे रुपयांना विकत घेतल्याचीही माहिती आहे.
Jun 16, 2023, 03:42 PM ISTएक कप चहाने केलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न उद्ध्वस्त, विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव, वाच काय आहे प्रकरण
18 वर्षांची दिशा शर्मा नीट परीक्षा देऊन डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहात होती. 10 वी आणि 12 वीत दिशाने 100 पैकी 100 गुण मिळवले होते. पण एका चुकीमुळे या हुशार मुलीचं स्वप्न उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे
Jun 10, 2023, 09:38 PM IST
अश्लिल व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने 7 गावांमध्ये दहशत; नराधमामुळे मायलेकीनं संपवलं आयुष्य
Rajasthan Crime : मैत्रीच्या बहाण्याने 40 हून अधिक महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवून ब्लॅकमेल केल्याच्या खळबळजनक प्रकरणात राजस्थान येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
Jun 10, 2023, 11:59 AM ISTलग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्...त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर
Viral Video : लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलगा थेट मुलीच्या पोहोचला आणि तिचं अपहरण केलं. तिला उचलून तो जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्याने...धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला.
Jun 7, 2023, 02:21 PM IST'तीस वर्षांची, गोरी आणि सडपातळ हवी, घरकामात हुशार असावी...' पत्नीसाठी तरुण पोहोचला पोलीस स्थानकात
Man Demands Wife: नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी पोलिसांनी गावात शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात पोलिसांना एक विचित्र घटनेला सामोरं जावं लागलं. एका तरुणाने पत्नीच्या शोधासाठी पोलिसांना मदतीचं आवाहन केलं.
Jun 5, 2023, 06:34 PM ISTनातवाला कानाखाली मारल्याचा आजोबाने घेतला क्रूर बदला... इंटरनेट सेवा करावी लागली बंद
Crime News : आरोपीने तरुणाचे शीर धडापासून वेगळे केले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याचवेळी या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 24 तास बंद ठेवण्यात आली होती.
May 20, 2023, 05:57 PM ISTबंदी घालताच सरकारी कार्यालयाजवळ सापडल्या 2 हजाराच्या नोटा; 1 किलो सोनंही जप्त
2000 Rupees Note : सरकारी कार्यालयातच एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापड्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कार्यालयात धाव घेऊन सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून कसून चौकशी सुरु केली आहे.
May 20, 2023, 04:32 PM ISTवंदे भारतची धडक बसताच गाय हवेत उडाली अन्... माजी रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ
Vande Bharat Express : भारतीय रेल्वेचे आधुनिक रुप असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सध्या सगळ्यांच्याच पसंतीच उतरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचे अनावरण केले जात आहे. मात्र सुरुवातीपासूनच या रेल्वेला अपघातांचे ग्रहण लागले आहे.
Apr 20, 2023, 07:34 PM ISTCrime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...
Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...
Mar 25, 2023, 09:34 PM ISTCrime News : 38 वर्षाच्या भाभीचं 20 वर्षाच्या दीरासोबत जुळलं सूत, अन् असा झाला प्रेमाचा अंत!
Devar Bhabhi Love Affair: 38 वर्षीय वहिनी 20 वर्षांच्या दीराच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांचा प्रेमाचा भयानक अंत झालाय. दोघंही वैतागून घरातून निघून जातात आणि टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
Mar 17, 2023, 08:03 PM ISTGrand Wedding : जमीन, फॅक्टरी आणि... पित्याने मुलीच्या लग्नात इतकं दिलं की मुलाच्या सात पिढ्या बसून खातील
लग्नात हुंडा देणं कायद्याने गुन्हा आहे. पण राजस्थानमध्ये एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिच्या नवऱ्याला इतकं गिफ्ट केलं की त्याच्या सात पिढ्या बसून खातील, लग्न इतं भव्य-दिव्य होतं की देशभरात या ग्रँड वेडिंगची चर्चा झाली.
Mar 8, 2023, 08:16 PM ISTदोन मुलांचा बाप आणि चार मुलांची आई... एका लग्नात सुरु झालेल्या प्रेमकहाणी भयानक शेवट
Crime News : प्रेमी युगुलाच्या आत्महत्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. 3 दिवसांपूर्वी जोडप्याने घेतलेल्या निर्णयानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
Jan 14, 2023, 02:54 PM IST