rajasthan news

3 लग्न; 1.25 कोटी रुपये... Looteri Dulhan म्हणून चर्चेत आलेली महिला अशी करायची गडगंड श्रीमंताना टार्गेट

महिला फक्त श्रीमंत पुरुषांनाच जाळ्यात ओढायची. ज्यांचा घटस्फोट झालाय किंवा त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय अशाच पुरुषांना करायची टार्गेट. 

Dec 23, 2024, 03:06 PM IST

जोधपूरमध्ये 35 वर्षीय डॉक्टरनं क्लिनिकमध्येच स्वत:ला संपवलं; शेवटच्या पत्रात पत्नीचं नाव लिहीत...

Jodhpur Self Killing Case : धक्कादायक घटनेनं देश पुन्हा हादरला. राजस्थानातील जोधपूरमध्ये 35 वर्षीय होमियोपॅथीक डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल... 

 

Dec 13, 2024, 09:17 AM IST

हिवाळ्यात फिरण्यासाठी खास आहेत जयपूरमधील 'ही' ठिकाणे

तुम्ही देखील हिवाळ्यात बाहेर जाण्याचा प्लॅन करताय. तर मग जयपूरमधील या ठिकाणांना आवश्यक भेट द्या.

Dec 11, 2024, 03:42 PM IST

मृत घोषित करून डीप फ्रीजमध्ये ठेवलं, चितेवर ठेवताच झाला जिवंत! डॉक्टर, नर्स सस्पेंड

डॉक्टरांनी एका व्यक्ती मृत घोषित केलं पण तिच व्यक्ती अंत्य संस्काराच्यावेळी स्मशान घाटावर त्याला झोपवताच श्वास सुरु झाला. कुठे घडला हा धक्कादायक प्रकार. 

Nov 23, 2024, 11:32 AM IST

काळ्या हरणांसाठी 200 हून अधिक गुन्हे, पाणवठे बनवले; बिष्णोईची कौतुकास्पद कामगिरी!

अभिनेता सलमान खानला धमकी दिल्यानंतर लॉरेन्स बिष्णोई चर्चेत आलाय. सलमान खानने काळे हरण मारुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे बिष्णोई समाजाचे म्हणणे आहे. ध्रुव राठीने एक व्हिडीओ बनवून राजस्थानच्या अनिल बिष्णोई यांना काळ्या हरणांचे खरे रक्षक म्हटले आहे. अनिल बिष्णोई कोण आहे? जाणून घेऊया. राजस्थानच्या अलिगढ जिल्ह्यात राहणाऱ्या अनिल बिष्णोई यांनी काळ्या हरणांच्या रक्षणासाठी आपलं जीवन समर्पित केलंय. मागच्या 35 वर्षात त्यांनी 10 हजारहून अधिक हरणांचे जीव वाचवले. 50 वेगवेगळ्या गावात जाऊन त्यांनी आपलं अभियान राबवलं आणि लोकांना जागरुक केलं.

Nov 8, 2024, 03:15 PM IST

'भावा मी हारलो!', पत्नीचा पाठलाग केल्यानंतर आधी पाठवला मेसेज, नंतर घरात मुलं झोपेत असतानाच...; एकच खळबळ

आत्महत्या करण्यापूर्वी घनश्यामने आपल्या भावाला मेसेज करुन पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. 

 

Oct 22, 2024, 04:49 PM IST

Hit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यू

Hit and Run Case : देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Oct 11, 2024, 08:19 PM IST

दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना प्रमोशन नाही? न्यायालयाच्या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांना धक्का

Child Policy : भाजप सरकारनं देशातील एका राज्यात दोनहून अधिक मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॅकडेट प्रमोशनला लाभ घेण्याची मुभा दिली होती. याचविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि... 

Aug 31, 2024, 11:12 AM IST

'एक दिन मर जाऊं...' गाण्यावर नाचताना कोसळला, पुन्हा उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

Death Live Video : 'एक दिन मर जाऊं ला कानूडा...'  या गाण्यावर नाचताना एका व्यक्तीचा खरच मृत्यू झाला. मृत्यूचा लाईव्ह थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून 45 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूने शोक व्यक्त केला जात आहे. 

Aug 5, 2024, 06:07 PM IST

रेल्वे रूळांवर सेल्फी घेत होते नवरा-बायको; समोरुन ट्रेन येताना पाहताच दरीत उडी घेतली अन्...

Couple Jumps Into Ditch: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एका जोडप्याच्या जीवावर बेतले आहे. 

Jul 14, 2024, 12:45 PM IST

शिर्डी साईमंदिर, बालाजी नव्हे तर 'या' मंदिराला भाविकांनी दिलंय भरभरुन दान, 5 टप्प्यात मोजूनही संपेना!

Sanwaliya Seth Temple Donation: असंही एक मंदिर आहे, जिथे भाविकांनी तब्बल 19.76 कोटी रुपयांचं दान दिलंय. कोणतं आहे हे मंदिर? जाणून घेऊया. 

Jul 12, 2024, 08:29 AM IST

दुष्काळात तेरावा महिना: बायको पळाली म्हणून आंदोलन केलं, पोलिसांनी बजावला 5 लाखांचा दंड

Rajasthan News: बघता बघता गाववाले गोळा झाले. त्याला खाली उतरायची विनंती करु लागले. पण रशीद काही ऐकेना. पुढे काय झालं? जाणून घ्या

Jul 8, 2024, 02:12 PM IST

'सलमान खानला मारून टाकेल, लॉरेन्स बिश्नोई माझ्यासोबत...', भाईजानच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल

Salman Khan house firing case: सलमानला मारण्याचा कट रचल्या आरोपींविरुद्ध मुंबई दक्षिण सायबर पोलीस स्टेशनमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jun 16, 2024, 06:30 PM IST

भयंकर! 25 दिवसांनंतर अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं गूढ उकललं, आई-वडिलांनीच रुग्णालयात...

Crime News Today:राजस्थानातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे .10 वर्षांच्या मुलीला तिच्याच कुटुंबीयांनी जीवे मारले आहे.

 

Jun 16, 2024, 12:55 PM IST

VIDEO : मुलगा घरी नाही, मग सूनेच्या खोलीतून आला आवाज, सासूने मध्यरात्री शोध घेतला तर कूलरने उडलं सत्य

Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

Jun 9, 2024, 04:52 PM IST