VIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद
Viral Video : सोशल मीडियावर नात्याला काळीमा फासणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला काही तरी विष वाजताना दिसतंय. धक्कादायक म्हणजे धाकट्या जावूचे दोन मुलांचा याआधी मृत्यू झालाय.
May 24, 2024, 01:01 PM ISTभारतातील 'अशी' जत्रा जिथे मध्यरात्री महिलांचा काठीने मार खातात लग्नाळू पुरुष! 565 वर्षे जुनी परंपरा
सामान्य जनता असो वा पोलीस प्रशासनातील लोक, त्यांच्या हल्ल्यातून कोणीही सुटू शकत नाही. चांगली गोष्ट म्हणजे महिलांच्या या कृतीचा कोण राग करत नाही.
May 14, 2024, 07:57 PM IST20 वर्षांपासून पत्नीची सुरु होती विक्री, रोज लोक करायचे बलात्कार; सासरे आणि दीरकडूनही घृणास्पद कृत्य
Crime News : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर नवऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. रोज रात्री खोलीत नवीन पुरुष यायचा, सासरे आणि दिराने...पीडित महिलेची आपबीती ऐकून तळमस्तकाची आग डोक्यात जाईल.
May 8, 2024, 03:00 PM ISTपत्नीला Reel बनवण्याचा छंद, अश्लील कमेंट वाचून पती दु:खी, Live करत उत्तर दिलं नंतर... हैराण करणारी घटना
Social Media Reels : पत्नीला रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याचा छंद लागला होता. इन्स्टाग्राम आणि फेसबूवर ती व्हिडिओ शेअर करायची. पण यावर काही युजर्सकडून अश्लिल कमेंट येत होत्या. यामुळे पती दु:खी होता.
Apr 8, 2024, 02:53 PM ISTवडील मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात, मुलाने भर रस्त्यात तरुणाला बॅटने मारहाण करत घेतला जीव
Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Apr 4, 2024, 04:15 PM ISTमहाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंटमुळे 14 जण भाजले
Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.
Mar 8, 2024, 06:00 PM ISTलाखोंची कॅश अन् दागिने! …600 रुपये कमवणाऱ्याच्या 2 मुलींचं लग्न; अख्ख्या पोलीस स्टेशननं केलं कन्यादान
सफाई कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने यासाठी पुढाकार घेत मदत केली.
Feb 7, 2024, 07:18 PM IST
एकत्र जळल्या 2 भावांच्या चिता! लोकं अश्रू ढाळत म्हणाले, 'हे तर कलियुगातील राम-लक्ष्मण!'
Brothers love: दोन भावांचा तासाभराच्या अंतरात मृत्यू झाला. दुसऱ्या भावाच्या मृत्यूचे कारण खूपच भावनिक करणारे होते.
Jan 18, 2024, 02:44 PM ISTआधी कारने उडवलं नंतर अंगावर घातली गाडी; तरुणीचा मृत्यू, नाईट क्लबच्या बाहेरील राडा CCTV त कैद
Jaipur News: जयपूरमध्ये नाईट क्लबच्या बाहेर झालेला राडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कारने दोघांना कारने उडवल्यानंतर त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2023, 02:11 PM ISTबुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य
राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.
Dec 14, 2023, 08:39 PM IST
भाजपाचा आणखी एक धक्का! भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
Rajasthan New CM Bhajanlal Sharma: भाजपाने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र कायम ठेवलं आहे. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Dec 12, 2023, 04:21 PM IST
Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 30, 2023, 09:28 PM ISTTelangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज
Telangana Exit Poll : तेलंगणात 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आलेल्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nov 30, 2023, 06:48 PM ISTमिझोरममध्ये MNF सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजपला केवळ 2 जागा
Mizoram Vidhan Sabha Exit Polls: मिझोराममध्ये सरकार कोणाचं? एक्झिट पोल जाहिर
Nov 30, 2023, 06:36 PM ISTChhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात; भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई
Chhattisgarh Exit Poll 2023: पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे एक्झिट पोलची.
Nov 30, 2023, 05:56 PM IST