railway

ट्रेनच्या डब्यावर असलेल्या 5 डिजिट नंबरचा अर्थ काय? याला डिकोड करण्याची बेस्ट टीप

एक्सप्रेसच्या कोचवर पाच अंकी नंबर असतो. या नंबरमध्ये अनेक प्रकारचे कोड असतात. हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा 5 अंकी आकडा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? 

Dec 6, 2024, 01:55 PM IST

नवरदेवाचा लग्न मुहूर्त टळू नये म्हणून रेल्वेचा स्पेशल कॉरिडोर! नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Indian Railway: मुंबईहून येणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडासाठी रेल्वेने हावडा स्टेशनवर 'कनेक्टिंग' ट्रेन काही मिनिटांसाठी थांबवली होती.

Nov 17, 2024, 06:39 PM IST

'रेल्वे' या शब्दाचा अर्थ काय, तो आला तरी कुठून?

प्रवाशांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणारी ही रेल्वे तितक्याच बहुविध रुपांमध्ये दिसते. 

 

Nov 4, 2024, 04:18 PM IST

बेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'

Indian Railway : रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जेवणात बदल होतोय.... असा सणसणीत उपरोधिक टोला या प्रवाशानं लगावला. त्यानं शेअर केलेला फोटो अतिशय किळसवाणा 

 

Oct 22, 2024, 11:39 AM IST

गंगा नदीनं तळ गाठताच समोर आला रेल्वे रुळ; इथं कधी धावली Train? सर्वांनाच पडला प्रश्न

Railway Line under Ganga River : हरिद्वारमध्ये हर की पौडी इथं गंगा नदीचं पात्र तळाशी गेलं असून, आता इथं एक वेगळीच चर्चा सुरू आहे. 

 

Oct 18, 2024, 12:51 PM IST

पर्यटकांसाठी Good News! मुहूर्त हुकला, पण आता अखेर 'या' तारखेला रुळावर धावणार 'माथेरानची राणी'

Matheran Mini Train Timetable: नेरळ ते माथेरान ही मिनी ट्रेन लवकरच सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Oct 17, 2024, 08:59 AM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांची नवरात्रीत दिवाळी! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; प्रत्येकाला मिळणार..

Railway Bonus 2024: रेल्वेच्या 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने हा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 4, 2024, 07:53 AM IST

आता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!

Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 

 

Sep 30, 2024, 03:07 PM IST

देशातील एक असे रेल्वे स्थानक जिथून फक्त 2 किमीवर आहे दुसरा देश; स्वस्तात करा परदेशात भटकंती

तुम्हाला हे माहिती का भारतातील रेल्वे प्रवास कुठे संपतो. देशातील शेवटचं स्थानक कुठे आहे? तुम्हाला माहितीये का? आज जाणून घेऊया. 

Sep 26, 2024, 02:41 PM IST

आज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहिती

Vande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या

Sep 16, 2024, 10:56 AM IST

महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणार

Dahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.

Sep 2, 2024, 08:33 AM IST
Badlapur Railway Police Arrest 32 Protestor And Complaint Files On Unknown PT2M13S

बदलापूर रेल रोको प्रकरणी 300-400 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल

Badlapur Railway Police Arrest 32 Protestor And Complaint Files On Unknown

Aug 21, 2024, 02:40 PM IST

'शिर्डी-मुंबई वंदे भारत' एक्स्प्रेसमधील जेवणात प्रवाशाला सापडलं झुरळ, तक्रार केल्यावर IRCTC म्हणतंय 'तुम्हाला...'

शिर्डीला (Shirdi) निघालेल्या मुंबईकर प्रवाशाला वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणात चक्क झुरळ (cockroach) आढळलं. डाळीत झुरळ आढळल्यानंतर प्रवाशाने रेल्वेकडे यासंबंधी तक्रार केली. 

 

Aug 21, 2024, 12:08 PM IST