सावधान! 'या' रेल्वे स्थानकात पावलापावलावर TC; 15 तासांत 8,66,405 रुपयांची वसुली
Central Railway TC Action : मध्य रेल्वेने सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 15 तास सलग ही मोहीम राबवली. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात फुकट्या प्रवाशांना पकडलं आणि त्यांच्यावर कारवाई केली.
Oct 11, 2023, 11:36 AM ISTLocal Train News | पनवेलमधून लोकलनं प्रवास करताय? हा बदल तुम्हाला माहितीये?
Panvel Railway Station Platform Numbers Changed Commuters confusion
Oct 4, 2023, 04:50 PM ISTपनवेल - वसई रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली
पनवेल - वसई रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली
Sep 30, 2023, 05:45 PM ISTMathura Accident | लोको पायलट नशेत,ट्रेन फलाटावर; मथुरा रेल्वे अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज 'झी 24 तास'वर
Mathura Rail Accident Loco Pilot Video
Sep 29, 2023, 03:30 PM ISTमोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर
Mathura Train Accident CCTV Footage: कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले.
Sep 28, 2023, 03:13 PM ISTरेल्वेचा रुळ पाहताच मुलगा घाबरला, वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने धावत सुटला; स्टेशनवर एकच आरडाओरड
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात एका 12 वर्षाच्या मुलाने लाल शर्टाच्या सहाय्याने एक मोठी ट्रेन दुर्घटना टाळली. मुलाच्या शौर्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
Sep 26, 2023, 02:30 PM IST
Mumbai News : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट
Mumbai Trans Harbour Link : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची पाहणी केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा प्रकल्पाबद्दल महत्त्वाची अपडेट आहे.
Sep 22, 2023, 02:20 PM ISTतत्काळ तिकीट क्षणात बुक करा; कायम लक्षात ठेवा या Tips आणि Tricks
Indian Railway नं प्रवास करणाऱ्या अनेकांनाच प्रवासादरम्यानच्या बऱ्याच गोष्टी इतक्या सराईताप्रमाणं ठाऊक असतात की ही मंडळी रेल्वेच्या माहितीचं चालतंफिरतं गुगल ठरतात.
Sep 21, 2023, 11:45 AM IST
Bullet Train | मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या साडेतीन तासांत शक्य
Mumbai to Nagpur Is Just Three And Half Hour
Sep 6, 2023, 12:05 PM ISTमुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत
Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
Sep 6, 2023, 11:22 AM ISTरेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..
Mumbai Crime News: मी तुमच्या मुलाला रेल्वेत ज्युनिअर इंजिनीअर पदावर नोकरी देईन' असे आश्वासन त्याने हवालदार मोहिते यांना दिले. या बहाण्याने आरोपीने मोहिते यांच्याकडून 5 लाख रुपये देखील घेतले. 3 लाख चेक आणि 2 लाख कॅश असा त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला.
Aug 28, 2023, 06:27 PM ISTतुच सुखकर्ता..; गणेशोत्सवासाठी अखेरच्या क्षणी कोकणात जाणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष रेल्वेची सोय
Ganeshotsav 2023 निमित्त कोकणात जायचा बेत आखलाय? पण, सुट्टीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत प्रयत्न करणार आहात? हरकत नाही. (Konkan Railway) रेल्वेही तुमची मदत करणार आहे.
Aug 28, 2023, 08:31 AM IST
अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती
Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक.
Aug 19, 2023, 07:39 AM ISTकानाखाली मारल्याने रुळावर पडलेल्या तरुणाला लोकलने चिरडले; मुंबईतील घटना CCTV त कैद
Man falls on Railway tracks after being punched during argument at Mumbai Sion station gets crushed by local train
Aug 17, 2023, 03:55 PM ISTकानाखाली मारल्याने रुळावर पडलेल्या तरुणाला लोकलने चिरडले; मुंबईतील घटना CCTV त कैद
Man Falls On Railway Tracks: शीव रेल्वे स्थानकावर हा संपूर्ण घटनाक्रम घडला असून हा घटनाक्रम स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या प्रकरणात एका दांपत्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 17, 2023, 03:51 PM IST