अपघात की घातपात? साबरमती एक्स्प्रेसच्या अपघातामुळं यंत्रणाही चक्रावल्या... घटनास्थळी सापडली 'ही' वस्तू
Sabarmati Express Train Derail In Kanpur: शुक्रवारी रात्री उशिरा झांसी मंलल भागाजवळ गोविंदपुरी स्थानकानजीक जवळपास 2 वाजून 30 मिनिटांनी भीषण रेल्वे अपघात झाला.
Aug 17, 2024, 09:08 AM IST
रेल्वेकडून कोकणवासियांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट, 6 विशेष गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात
कोकण आणि गणेशोत्सव हे वेगळं नातं आहे. कितीही कामे असली तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी गावी जातोच. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप असते. आधीच आरक्षण फूल झाल्याने अनेक चाकरमान्यांना आतापर्यंत तिकिट काढता आले नाही. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे.
Jul 28, 2024, 11:40 AM ISTदोन महिलांचा चिमुकल्यासह धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न अन् तितक्यात....
Manmand Railway Police Save Two Lady And Kid
Jul 19, 2024, 07:55 PM ISTKonkanRailway | कोकण रेल्वे मार्गावरची दरड हटवली, 25 तासांनंतर मांडवी एक्स्प्रेस रवाना
Konkan Railway Start After 25 Hours
Jul 15, 2024, 10:30 PM ISTपंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी धावणार 'या' Special Train, पाहा यादी
Ashadhi ekadashi 2024 : तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीला नेण्याची जबाबदारी रेल्वेची... जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास. रेल्वेची कोणती फेरी तुमच्या फायद्याची...
Jul 6, 2024, 09:23 AM ISTएक चूक अन् तुम्ही संकटात; रेल्वेनं प्रवास करताना अजिबात विसरू नका 'हा' नियम
Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा सर्वांनाच असली तरीही हा प्रवास करताना रेल्वेच्या काही नियमांचं पालन केलं जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jul 4, 2024, 11:14 AM IST'वंदे भारत'ला गळती! छतामधून धबधबा; 100 कोटींच्या ट्रेनमधला धक्कादायक Video वर Railway चा रिप्लाय
Vande Bharat Train Roof Leaking Rain Water Video: देशातील सर्वात प्रमिअम ट्रेन म्हणून वंदे भारत ट्रेन्सकडे पाहिलं जातं. देशात सत्तेत असताना केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं काम म्हणून मोदी सरकारने अनेकदा वंदे भारतला अधोरेखित केलं आहे.
Jul 3, 2024, 01:13 PM ISTIRCTC चं नवं फिचर; तिकीट कन्फर्म होईपर्यंत एक रुपयाही भरावा लागणार नाही
IRCTC Feature : आता 0 रुपयामध्ये काढा रेल्वेचं तिकीट... कसा घेता येईल याचा फायदा? जाणून घ्या...
Jun 24, 2024, 03:25 PM ISTआयला... 'या' 7 देशांमध्ये एकही रेल्वे नाही; भारताचा शेजारीही यादीत
Countries With No Railway Network: जगात असे सात देश आहेत जिथे रेल्वेच नाही.
Jun 18, 2024, 03:38 PM ISTशिफ्ट संपली, टाटा, बाय-बाय! ड्युटी संपताच अख्खी मालगाडी रुळावर सोडून निघाले मोटरमन अन् गार्ड...
Indian Railway : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळाली म्हणजे आयुष्याचं सोनं होतं... असं अनेकांनाच म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. याच रेल्वे विभागात आता काय घडलंय माहितीये...
Jun 13, 2024, 12:46 PM IST
रेल्वेच्या कोणत्या मार्गावर चादर, उशी जास्त चोरी होतात?
Indian Railway sheets pillows: छत्तीसगडच्या बिलासपूर झोनच्या ट्रेनमध्ये लोकांनी रेल्वेचे खूप सामान चोरी केले. बिलासपूर आणि दुर्ग या मार्गावरुन चालणाऱ्या एक्सप्रेसमध्ये चादर, ब्लॅंकेट, उशांचे कव्हर, फ्रेश टॉवेल टॉवेल चोरी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या 4 महिन्यात साधारण 56 लाखांचे सामान चोरीला गेले आहे. यात 12 हजार 886 फेस टॉवेल, 18 हजार 208 चादर, 19 हजार 767 उशांचे कव्हर, 2796 ब्लॅंकेट तर 312 उशी चोरीला गेल्या.
Jun 2, 2024, 08:14 PM ISTVIDEO | रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई, AC लोकलमध्ये टीसींचे 2 विशेष पथक तैनात
Indian Railway took action against free passengers 2 special squads of TC deployed in AC local
May 25, 2024, 03:55 PM ISTगोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तर
Mumbai Local Train Update: गोरेगाव येथून सुटणारी 9.53 ची चर्चगेट लोकल रद्द होणार असल्याच्या चर्चा असतानाच रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.
Apr 25, 2024, 11:08 AM ISTTrain दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेत वेगात का धावतात? 'हे' आहे यामागील रंजक कारण
Indian Railways Speed: भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे. रेल्वेने दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडून मेल, एक्स्प्रेस, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस यासारख्या विविध रेल्वे गाड्या चालवतात. या रेल्वे वेग आणि सुविधांच्या बाबतीत एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. पण, सर्व गाड्यांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे त्यांचा वेग दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळेत जास्त असतो. यामागचं रंजक कारण तुम्हाला माहितीय का?
Apr 23, 2024, 02:26 PM ISTमुंबईतल्या पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 'या' वेळेत प्रवास करणं टाळा
मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 'या' वेळेत प्रवास करणं टाळा
Apr 21, 2024, 12:05 PM IST