Station Name: पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात का लिहितात रेल्वे स्टेशनची नावं? जाणून घ्या या मागचं कारण
देशात रेल्वेचं जाळं सर्वदूर पसरलं असून लाईफलाईन बोललं जातं. भारतीय रेल्वेने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रगतीला वेग दिला. जगात भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तर आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. रेल्वेने दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक होते.
Nov 16, 2022, 03:54 PM ISTUTS | लोकलचं तिकीट काढणं आता आणखी सोप्पं, स्टेशनपासून 'इतक्या' अंतरापासून तिकीट काढता येणार
Buying a local ticket is now even easier, tickets can be bought from 'so much' distance from the station
Nov 12, 2022, 10:55 AM ISTIndian Railwaysची नवी व्यवस्था, क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार रेल्वे प्लॅटफॉर्म
Railway Station Platform Name: भारतीय रेल्वे अनेक निर्णय घेत असते. आता रेल्वे प्लॅटफॉर्म हा क्रमांकाने नाही तर नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. सध्या देशाच्या राजधानीत रेल्वे प्लॅटफॉर्म नावांनी ओळखले जाणार आहेत.
Nov 10, 2022, 12:24 PM ISTIndian Railway : रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास सुखकर होणार
रेल्वे प्रशासनाने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवास हा सुखकर आणि आरामदायी होणार आहे.
Nov 7, 2022, 09:35 PM IST
Railway Ticket Price: रेल्वेकडून तिकीटदरात कपात; प्रवाशांना मोठा दिलासा
(Indian Railway) देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत चालली आहे. मुंबईत तर अनेकजणांसाठी रेल्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. याच रेल्वे विभागाकडून महत्त्वाची बातमी...
Nov 4, 2022, 08:06 AM IST
रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय मग आधी ‘ही’ बातमी वाचा! तुमच्यासाठी घेतला मोठा निर्णय
IRCTC: भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे. जाणून घ्या रेल्वेचा नवा नियम...
Oct 14, 2022, 08:30 AM ISTSamosa: 'देसी फॉर्च्युन कुकीज?' ट्रेनच्या समोसामध्ये माणसाला सापडला...
Indian Railways: प्रवाशांने प्रवासादरम्यान IRCTC पॅंट्रीमधून एक समोसा विकत घेतला आणि...
Oct 11, 2022, 10:50 AM ISTMumbai Railway Megablock : आज लोकलने प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी!
Mumbai : मध्य रेल्वेकडून आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज (9 ऑक्टोबर ) उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे.
Oct 9, 2022, 08:24 AM ISTMumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local : जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block) मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर...
Oct 2, 2022, 09:38 AM ISTIndian Railway: देशातील या रेल्वे स्टेशनचं नाव फक्त दोन अक्षरी! इथे ट्रेन फक्त दोन मिनिटं थांबतात
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कसाठी ओळखली जाते. या नेटवर्कमध्ये तुम्हाला अशी अनेक स्टेशन्स पाहायला मिळतील जी त्यांच्या नावासाठी खास आहेत.
Sep 26, 2022, 07:57 PM ISTIRCTC ची भन्नाट ऑफर, स्वस्तात करा 'शिव-शनि- साई' यात्रा
स्वस्तात मस्त! IRCTC ची भन्नाट ऑफर, पाच दिवसात फिरा तीन देवस्थाने
Sep 17, 2022, 07:16 PM ISTVideo | पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु
Due to rain, the traffic of the Central Railway line started at slow speed
Sep 13, 2022, 03:00 PM ISTRailway बाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा, रेल्वे प्रवासी होणार खूश!
Train Booking: Railway बाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. रेल्वे एक नवीन प्लाट उभारणार आहे. या प्लांटमध्ये बनवलेल्या रेल्वेच्या चाकांचीही निर्यात केली जाणार आहे. युरोपियन बाजारपेठेत याची निर्यात केली जाईल या अटीवर निविदा दिली जाईल. 18 महिन्यांत प्लांट बसवण्यात येईल, अशी तरतूदही निविदेत करण्यात आली आहे.
Sep 10, 2022, 03:15 PM ISTVideo | गणेशोत्सव काळात घातपात रोखण्यासाठी रेल्वे पोलिसाची हायटेक सुरक्षा
Hi-tech security by Railways to prevent any untoward incident during the festive season
Sep 2, 2022, 01:50 PM IST