rahul dravid

T20 World Cup मधील पराभवानंतर मोठा फेरबदल! टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी VVS Laxman

ज्याची भीती होती तेच झालं, वर्ल्ड कप पराभवानंतर राहूल द्रविडची प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी 

Nov 11, 2022, 05:43 PM IST

IND vs NZ: टीम इंडियाला एकामागून एक मोठे धक्के, आता प्रशिक्षक बदलणार, 'हे' आहे कारण

Team India Coach:  बीसीसीआयला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेचे वेध लागले आहेत. या दौऱ्यावर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  

Nov 11, 2022, 02:32 PM IST

हीच खरी टीम इंडिया...! रडत बसलेल्या Rohit Sharma ला 'या' व्यक्तीने दिला धीर

रडू आवरणं रोहितला शक्य नव्हतं. यावेळी त्याचे पाणावलेले डोळे कॅमेरातही कैद झालेत. रोहित एकटात बसून रडत असताना एक खास व्यक्ती त्याच्या जवळ आली आणि त्याने त्याला धीर दिला. 

Nov 10, 2022, 08:51 PM IST

T20 World Cup 2022: कोच द्रविडसह रोहित- विराट संघातील खेळाडूंशी असं का वागले? राहून राहून सर्वांनाच पडतोय प्रश्न

  टी20 वर्ल्ड कप 2022 चा दौरा सुरु होऊन आता शेवटाच्या दिशेनं प्रवास करु लागला आहे. भारतीय संघानं या स्पर्धेमध्ये अपेक्षित कामगिरी बजावत (T20 World Cup Final) उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे

Nov 8, 2022, 02:49 PM IST

Semi final T20 World Cup: सेमीफायनलसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल; राहुल द्रविड यांचे संकेत

गुरुवारी भारत विरूद्ध इंग्लंड (INDvsENG) यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडिया (Team India) थेट फायनलमध्ये मजल मारणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी एडिलेडच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान सेमीफायनल जिंकण्यासाठी कोच राहुल द्रविड (Rahuk Dravid) यांनी तयारी सुरु केली आहे. 

Nov 7, 2022, 06:12 PM IST

Ind VS Ban : शाकिबच्या वक्तव्यावर राहुल द्रविडला हसू अनावर; दिलेल्या उत्तराने जिंकले मन

आम्ही वर्ल्डकप जिंकण्यासाठी आलो नाही असे शाकिब म्हणाला होता

Nov 2, 2022, 01:50 PM IST

IND vs BAN : पंत की कार्तिक, बांगलादेश विरुद्ध विकेटकिपींग कोण करणार? द्रविड म्हणाला..

दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात रविवारी पाठीच्या खालील भागाला दुखापत झाली होती. 

 

Nov 1, 2022, 04:30 PM IST

T20 World Cup: केएल राहुल Team India मध्ये राहणार की नाही, राहुल द्रविडने दिले स्पष्टीकरण

Rahul Dravid: T20 विश्वचषक 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचा केएल राहुलच्या जागी टांगती तलवार आहे. बांगलादेशविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात केएल राहुलला वगळले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Nov 1, 2022, 02:52 PM IST

VIDEO: जादू की झप्पी; पाकिस्तानला नमवल्यावर द्रविड यांनी लहान मुलाप्रमाणे कोहलीला छातीशी कवटाळलं!

या सामन्यानंतर विराट आणि राहुल द्रविड यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.

Oct 23, 2022, 08:45 PM IST

टी-20 वर्ल्डकपपूर्वी Team India साठी मोठी Good News; 'हा' घातक गोलंदाज झाला फीट!

टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. 

Oct 12, 2022, 10:30 AM IST

Cricketers Childhood PICS: जगभरात या स्टार क्रिकेटर्सची नावं, लहानपणीच्या फोटोंवरुन तुम्ही यांना ओळखू शकाल का?

Cricketers Childhood PICS: भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी जगभरात आपल्या खेळातून वेगळी ओळख निर्माण केली. त्यातील काहींचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय होते, तर काहींचे बालपण चांगले गेले. आज जगभरात नाव कमावणाऱ्या अशाच क्रिकेटपटूंची बालपणीची छायाचित्रे पाहा. यावरुन तुम्ही या लहापणीच्या फोटोवरुन गूगल सर्च न करता तुम्हाला यापैकी किती ओळखता येतील?

Oct 8, 2022, 12:45 PM IST

T20 World Cup: जवळपास निश्चित! बुमराहची जागा घेणार 'हा' घातक गोलंदाज

बुमराहच्या जागी टीममध्ये समाविष्ट होणारा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे

Oct 8, 2022, 09:36 AM IST

Jasprit Bumrah Injurey : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट

जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) खेळणंही अवघड असल्याचं दिसून येतंय. 

Oct 1, 2022, 10:37 PM IST

राहुल द्रविड नाही तर या मराठमोळ्या प्रशिक्षकाला अर्शदीपने दिले श्रेय

आफ्रिकेसाठी किलर ठरलेल्या अर्शदीपने द्रविड नाहीतर या मराठमोठ्या कोचला दिलं श्रेय

Sep 30, 2022, 10:07 PM IST

टी 20 वर्ल्डकपसाठी Jasprit Bumrah टीम इंडियासोबतच असणार! बीसीसीआय अधिकाऱ्यानं सांगितलं...

भारतीय क्रीडारसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघासोबत असणार आहे.

Sep 30, 2022, 06:58 PM IST