New Year ला रणबीर- आलियाची रोमँटिक मिठी... ; अभिनेत्याच्या आईनच शेअर केला Video
Ranbir Kapoor Alia Bhatt : घड्याळात 12 वाजताच रणबीरनं धावत जाऊन आलियाला मारली मिठी; आईनं शेअर केलेला व्हिडीओ पुन्हापुन्हा पाहतायत हा व्हिडीओ...
Jan 1, 2025, 01:23 PM IST
राहा कपूरचा क्यूट अंदाज,पापाराझींना पाहताच लेकीनं दिलेली प्रतिक्रिया पाहून आलियाला हसू अनावर
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लहान मुलगी राहा कपूर तिच्या गोड अंदाजामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात ती पापाराझींना फ्लाइंग किस देताना आणि बाय करताना दिसत आहे.
Dec 28, 2024, 11:36 AM IST
VIDEO : 'अब्बांचं लक्ष नाही, चला चॉकलेट्स उचलूयात' जेह आणि सैफच्या Video वर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
Jeh and Saif Ali Khan Viral Video : जेह आणि सैफ अली खानच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स
Nov 11, 2024, 02:40 PM ISTDua पासून ते Raha पर्यंत, 'या' 7 स्टारकिड्सची नाव आहेत युनिक, त्यांचा नेमका अर्थ माहितीये का?
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना काहीच दिवसांपूर्वी कन्यारत्न झालं. दीपिका आणि रणवीरने लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आपल्या मुलीचं नाव रिव्हील केलं असून ते अतिशय युनिक होतं. तेव्हा बॉलिवूडच्या अशा 7 स्टारकिड्सबद्दल जाणून घेऊयात ज्यांची नाव खूप युनिक असून त्यांचा अर्थ सुद्धा खूप छान आहे.
Nov 2, 2024, 03:01 PM ISTरणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?
रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?
Oct 22, 2024, 03:03 PM ISTस्वत:च्या अभिनयाची आलियाला वाटतेय लाज, तरीही तिच्या मुलीने 'हा' चित्रपट पाहावा अशी तिची इच्छा
आलिया भट्ट सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने सांगितले की तिला एका चित्रपटाबद्दल लाज वाटते. तरीही तिच्या मुलीने तो चित्रपट पाहावा असं तिला वाटत आहे.
Oct 17, 2024, 12:16 PM ISTवाढदिवस रणबीर कपूरचा मात्र, राहाच्या 'या' 6 फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष!
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आज 28 सप्टेंबर रोजी 42 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्याला सगळेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा देत आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे रणबीर कपूरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या पोस्टनं वेधलं आहे. अर्थात वाढदिवस रणबीरचा असला तरी चर्चा मात्र, राहाची आहे.
Sep 28, 2024, 03:30 PM IST'घरी भांडण होतं होतं आणि तेव्हा...'; लेक राहाविषयी बोलताना भावूक झाली आलिया भट्ट
Alia Bhatt on Daughter Raha : लेक राहाविषयीचा 'तो' किस्सा सांगताना भावूक झाली आलिया भट्ट
Sep 20, 2024, 11:14 AM ISTरणबीर-आलियाचे 'ड्रीम होम' तयार, बंगल्याला दिलं जाणार कपूर कुटुंबातील खास व्यक्तीचं नाव
Ranbir Kapoor Alia Bhatt New House: रणबीर कपूरने बंगल्याबाहेरील बांधकामाची संपूर्ण तपासणी केली. यावेळी नीतू कपूर आणि आलिया भट्टही उपस्थित होते. याचा एक व्हिडीओही समोर आला होता.
Mar 28, 2024, 02:53 PM ISTगरोदर असताना आलियाला सतत खावासा वाटायचा 'हा' पदार्थ; कोलकाताशी आहे खास कनेक्शन
आलिया आणि रणबीरने एका ख्रिसमस पार्टीदरम्यान राहाचा चेहरा सर्वांना दाखवला होता. त्यावेळी राहाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
Mar 14, 2024, 05:06 PM ISTआलिया रोज न चुकता राहाला लिहिते पत्र; पालकांचा मुलांशी संवाद किती महत्त्वाचा
Alia-Ranbir Daughter Raha : आलिया-रणबीर यांनी लेकीची पहिली झलक दाखवल्यानंतर सगळीकडे तिचीच चर्चा आहे. राहाचं आलिया-रणबीर उत्तम संगोपन करत असल्याचं दिसत आहे. असं असताना आलिया राहाला दररोज का पत्र पाठवते? त्यामागे तिचा विचार काय? हे समजून घेऊया.
Feb 23, 2024, 01:09 PM ISTवाढदिवस जेहचा मात्र, चर्चा रंगल्या राहा कपूरच्या!
करीना आणि सैफ अली खानचा मुलगा जेहच्या बर्थ डे पार्टीला आलेल्या राहा कपूरने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.
Feb 22, 2024, 05:24 PM ISTराहा कपूर जिंकतेय चाहत्यांची मने; बाप-लेकीचे गोड फोटो पाहिलात का?
सोशल मीडियावर स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. रणबीर-आलियाची मुलगी राहा कपूर. ख्रिसमसच्या दिवशीच रणबीर-आलियाने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली होती. तैमूर, जेह, वामिका यांसोबतच आणखी एका स्टरकिडची भर पडली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा रणबीरने कडेवर घेतलेल्या राहाचे गोंडस फोटो व्हायरल होत आहेत.
Feb 21, 2024, 08:10 PM ISTगृहकलहापासून डिप्रेशनपर्यंत; बॉलिवूडच्या क्सालिक ब्युटींचे गौप्यस्फोट
अशाच काही अनपेक्षित गोष्टींचा उलगडा या टॉक शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये झाला. करण जोहरच्या Koffee With Karan Season 8 मध्ये यावेळी दोन खास सौंदर्यवती पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या.
Jan 11, 2024, 01:20 PM IST
'अनेक मूड्स...', आलिया भट्टच्या मिरर सेल्फीने वेधलं लक्ष
आलिया भट्टने तिच्या नवीन वर्षाच्या सुट्टीदरम्यानचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती फारच बोल्ड अंदाजात दिसत आहे
Jan 7, 2024, 06:52 PM IST